दिवस कसे गेले न कळताच आता बघता बघता दोन वर्षाचे झाले माझे बाळ. हे जग तुझ्यासाठी नवखे असेल जरी या जगात माणूस म्हणून जगायला शिकेल माझे बाळ. या जगात सकारात्मकतेची चाहूल देत जीवनात आमच्या आनंदाचे झाड बनून आले… Continue Reading →
मुलगी आणि मुलीच्या मैत्रिणीला मुली सारखेच वागवणारे तुम्ही एकमेव व्यक्ती राही, काका तुमच्या सारखे कोणीच निर्मळ मनाचे नाही.😊 मुलगी आणि सून यामध्ये तुम्ही कधीच दूजाभाव करत नाही, काका तुमच्या सारखे कोणीच निर्मळ मनाचे नाही.😊 मुलगा मुलगी भेद न… Continue Reading →
दुःखात एकमेकांना सावरून घेणारे नाते हे मनाशी मनाचे.😊 अडचणीच्या काळात एकमेकांसाठी धावून येणारे नाते हे मनाशी मनाचे.😊 न बोलताही एकमेकांच्या भावना समजून घेणारे नाते हे मनाशी मनाचे.😊 अवघड प्रसंगी एकमेकांना आधार देणारे नाते हे मनाशी मनाचे.😊 … Continue Reading →
कोणत्याही नात्यामध्ये अहंकार आला की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️ कोणत्याही नात्यात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे आले की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️ कोणत्याही नात्यात विश्वासाला तडा गेला की, त्या नात्याला उतरती कळा लागली… Continue Reading →
तू माझ्या घरी येता सगळे दुःख विसरून मज खूप आनंद होई तूच खरी माझी यशोदा माई.😊 तूझ्या प्रेमळ भेटीने आप्तेष्टांच्या वागण्याचा सर्व जर ओसरून जाई तूच खरी माझी यशोदा माई.😊 अडचणीच्या काळात तुझे मोलाचे सहकार्य लाभणे ही माझी… Continue Reading →
माझे सर्व हट्ट पुरवणारी आणि न कंटाळता, मला प्रेमाने भरवणारी माझी आजी होती ती.☺️ आडपडदा न ठेवता सगळं सांगणारी, माझी पहिली मैत्रीण माझी आजी होती ती.☺️ जे आहे ते समोर बोलणारी,माझ्या सर्व गोष्टी गुपित ठेवणारी माझी आजी होती… Continue Reading →
तशी आपली भेट तर फेसबुक वरचीच, पण प्रत्यक्ष भेटीला लाजवेल अशीच.☺️ चांगला लेखक, मनमिळावू, मिश्किल स्वभाव, उमदा चित्रकार, तुमच्या गुणांचा लोकं करत आहेत जयजयकार.😊 तुमच्या मैत्रीचे अजुन काय गोडवे गायचे, ग्रुप सदस्य सच्चा माणूस तुमच्यात शोधायचे.😍 तुम्ही चांगला माणूस म्हणून… Continue Reading →
मला कुठेच फिरायच नसतं पण तू येतोस म्हणून मी आवडीने फिरते.😀 मला काहीच घ्यायचं नसतं पण तू खरेदी करतोस म्हणून मी पण आवडीने घेते.😀 मला कुठेच जायचं नसतं पण तू काम करतोस म्हणून मी आवडीने बाहेर जाते.😀 मला काहीच खायचं… Continue Reading →
गावच्या मातीशी नाळ जोडलेली असणाऱ्या तुला वेगळी ओळख सांगावी लागत नाही.😊 पालक-बालक मैत्री मनापासुन जपणाऱ्या तुला त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.😊 आप्तेष्टांशी मैत्रीचे नाते आनंदाने निभवणाऱ्या तुला ओरडून सांगण्याची गरज लागत नाही.😊 ध्येपूर्तीसाठी अडणाऱ्यांना सल्ले देताना… Continue Reading →
तुझ्या सारखा प्रेमळ असेल तर प्रेमात रंगने साहजिक आहे.👩❤️👨 तुझ्या सारखा मनमिळावू असेल तर भांडणाला पूर्णविराम आहे.👩❤️👨 तुझ्या सारखा विचारशील असेल तर चर्चेची महिफिल रोज सजने आहे.👩❤️👨 तुझ्या सारखा संवेदनशील असेल तर प्रेमात गुंतने स्वप्नमय आहे.👩❤️👨 तुझ्या सारखा समानता मानणारा… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑