तुझ्या सारखा प्रेमळ असेल
तर प्रेमात रंगने साहजिक आहे.👩❤️👨
तुझ्या सारखा मनमिळावू असेल
तर भांडणाला पूर्णविराम आहे.👩❤️👨
तुझ्या सारखा विचारशील असेल
तर चर्चेची महिफिल रोज सजने आहे.👩❤️👨
तुझ्या सारखा संवेदनशील असेल
तर प्रेमात गुंतने स्वप्नमय आहे.👩❤️👨
तुझ्या सारखा समानता मानणारा असेल
तर संसार करण्यात आनंदी आनंद आहे.👩❤️👨
तुझ्या सारखा समजदार जोडीदार असेल
तर प्रेमाच्या जन्माचे सार्थक आहे.👩❤️👨
– प्रेमा
September 19, 2022 at 5:28 am
समजुतदार 👫💜जोडी असेल तर अख जग जिंकता येते 😍
September 19, 2022 at 6:55 am
धन्यवाद.🙏😊