समोर अथांग हा समुद्रकिनारा अंगाला झोंबतो हा गार गार वारा.🤩 सहन न होई दुःखी अनुभवांचा पहारा या अबोल मना तुझ्या स्पर्शाचा सहारा.🤩 गुपित दडल्या प्रेमाच्या ह्या असंख्य लहरा तुझ्या नाजूक बोलाने जीवन आले बहरा.🤩 मायेची पोकळी शोधू… Continue Reading →
सकाळचे पाच वाजले की ही सुरू होई, ते रात्री अकरा पर्यंत अविरत चालू राही, याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃 ओळख जीची गोरगरिबांची सोबती, वाहक-चालक सर्व प्रवाशांशी समानतेने वागती, याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃 लहान थोरांच्या कलकलाटाने धन्य होई,… Continue Reading →
सोबत घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्या समोर तरळतो येणारा पाऊस तुझी आठवण करून जातो.❤️ उचंबळून येणाऱ्या हुंदक्याला हळूवर समजवतो येणारा पाऊस तुझी आठवण करून जातो.❤️ मनातील अबोल प्रीतीने कधी कधी जीव गुदमरतो येणारा पाऊस तुझी आठवण करून जातो.❤️ … Continue Reading →
काय ती चापलुसी करणं काय ते पुढे पुढे करणं, काय तो चेलेपणा करणं सगळंच ओक्के हाय.😝 काय ते झाडावर चढवणं काय ते बाजू घेणं, काय ते पाठींबा देणं सगळंच ओक्के हाय.😝 काय ते पदासाठी लाचार होणं काय ते अपमानीत होणं,… Continue Reading →
☺️तुझ्या भेटीची ओढ☺️ मी कामात मग्न असलो तरी. तुझे प्रेमळ डोळे मला खुणावतात.. आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…☺️ मी प्रवासात व्यस्त असलो तरी. तुझी नखरेवाली चाल मला खुणावते.. आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…🤩 मी खेळात रममाण असलो तरी. तुझा सोज्वळ… Continue Reading →
निराशेचे काळेकुट्ट ढग सभोवताली दाटते, आयुष्यात काहीतरी विसरल्या सारखे वाटते.😔 आपले म्हणणारे माणूस आपल्याच गुर्मीत ताठते, आयुष्यात काहीतरी विसरल्या सारखे वाटते.😔 दुसऱ्याच्या चुकीचे खापर आपल्या माथी फुटते, आयुष्यात काहीतरी विसरल्या सारखे वाटते.😔 नको असलेले काम कोणीतरी बळजबरीने… Continue Reading →
आला पावसाळा आणि दिवस पण फिरण्याचे, निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंद घेण्याचे.🥰 आला पावसाळा आणि दिवस पण फिरण्याचे, दुःख थोडं बाजूला सारून आपले आपणच खुश होण्याचे.🥰 आला पावसाळा आणि दिवस पण फिरण्याचे, कोणीतरी आठवून ओठांवर नकळत हसू येण्याचे.🥰 … Continue Reading →
तूझी वाट पाहून मी दमले आहे तुझ्या येण्याची चाहूल लागण्याची आशा मी सोडली आहे.😊 तूझी वाट पाहून मी दमले आहे तुझ्या येण्यासाठीचे प्रयत्न करणे मी थांबवले आहे.😊 तूझी वाट पाहून मी दमले आहे तुझा विचारांना मी स्वतःपासून खूप खूप दूर… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑