चॉकलेट होतंय आता प्रेमाचं प्रतीक भावा, ज्याला याचं गुपित कळलं तोच जिंकेल प्रेमाचा हा दावा. 🤣 चॉकलेट ऐवजी गूळ शेंगदाणे चिक्की दिली तर फायदा होईल, अनेमिया कमी करण्याचा दिवस म्हणून त्याचा डंका होईल.🤣 करू नकोस मित्रा चॉकलेट डे चा विचार… Continue Reading →
तुला सोडून जाणाऱ्या व्यक्तीच्या आठवणीत रडण्या पेक्षा, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा थोडा विचार करून तर बघ.😊 तुला दूर करणाऱ्या व्यक्तीच्या विरहात जगण्या पेक्षा, तुला जीव लावणाऱ्या व्यक्तिला थोडा जीव लावून तर बघ.😊 तुझ्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या व्यक्तीच्या आठवणीत… Continue Reading →
आला आला पाऊस पुर्ण करुन घे तुझी पावसात भिजण्याची हौस.🥰 आला आला पाऊस माझी सोबत करताना उगाच भाव नको खाऊस.🥰 आला आला पाऊस मला सोडून एकटाच फिरण्यास नको जाऊस.🥰 आला आला पाऊस पावसात आनंद लुटताना जगाकडे नको… Continue Reading →
तुझे ते नशीले डोळे परत माझ्या समोर आले, आपल्या त्या भेटीची रम्य आठवण देऊन गेले.☺️ तुझे ते लुसलुशीत ओठ परत माझ्या समोर आले, आपल्या त्या नाजूक क्षणांची आठवण देऊन गेले.☺️ तुझे ते निरागस हास्य परत माझ्या समोर आले, आपल्या त्या… Continue Reading →
माहित नाही कसे पण जीवनातील सर्व दुःख विसरवते तुझी मिठी.👩❤️👨 जवळ येताच प्रेमाची जाणीव करून देते तुझी मिठी.👩❤️👨 अचानक येणाऱ्या संकटाशी लढण्याचे बळ देते तुझी मिठी.👩❤️👨 संसाराच्या मायाजालात स्वतःला विसरण्यास भाग पाडते तुझी मिठी.👩❤️👨 स्वार्थी लोकांच्या… Continue Reading →
समोर अथांग हा समुद्रकिनारा अंगाला झोंबतो हा गार गार वारा.🤩 सहन न होई दुःखी अनुभवांचा पहारा या अबोल मना तुझ्या स्पर्शाचा सहारा.🤩 गुपित दडल्या प्रेमाच्या ह्या असंख्य लहरा तुझ्या नाजूक बोलाने जीवन आले बहरा.🤩 मायेची पोकळी शोधू… Continue Reading →
सोबत घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्या समोर तरळतो येणारा पाऊस तुझी आठवण करून जातो.❤️ उचंबळून येणाऱ्या हुंदक्याला हळूवर समजवतो येणारा पाऊस तुझी आठवण करून जातो.❤️ मनातील अबोल प्रीतीने कधी कधी जीव गुदमरतो येणारा पाऊस तुझी आठवण करून जातो.❤️ … Continue Reading →
☺️तुझ्या भेटीची ओढ☺️ मी कामात मग्न असलो तरी. तुझे प्रेमळ डोळे मला खुणावतात.. आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…☺️ मी प्रवासात व्यस्त असलो तरी. तुझी नखरेवाली चाल मला खुणावते.. आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…🤩 मी खेळात रममाण असलो तरी. तुझा सोज्वळ… Continue Reading →
तूझी वाट पाहून मी दमले आहे तुझ्या येण्याची चाहूल लागण्याची आशा मी सोडली आहे.😊 तूझी वाट पाहून मी दमले आहे तुझ्या येण्यासाठीचे प्रयत्न करणे मी थांबवले आहे.😊 तूझी वाट पाहून मी दमले आहे तुझा विचारांना मी स्वतःपासून खूप खूप दूर… Continue Reading →
पाहून मला तू हसू नकोस ना तूझ्या गालावरची खळी मला वेड लावते.🥺 हसून मला तू पाहू नकोस ना तुझ्या गुलाबी ओठांवरचे हसू मला वेड लावते.🥺 ठुमकत अशी तू जाऊ नकोस ना तुझ्या पैजणांची छमछम मला वेड लावते.🥺 बोलत अशी तू… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑