Month January 2022

पूनमचा वाढदिवस

मन तुझं लै लै निर्मळ हाय ग बाई, सर्व मुलांची आहेस तू आवडती ताई.🥰 लहान मुलांमध्ये तू पण मुल होतेस, त्यांच्या सोबत तू पण बागडतेस.😅 माणसांपेक्षा जास्त मुक्या प्राण्यांना जपतेस, मायेच्या स्पर्शाने त्यांची भाषा जाणतेस.😘 तुझ्यातील स्पष्टवक्तेपणामुळे मनाला भावतेस, तुझ्या… Continue Reading →

माझ्यासाठी काय आहेस तू?

तुला कदाचित अंदाज नाही, माझ्यासाठी काय आहेस तू? माझा जीव की प्राण आहेस तू.🥰 पृथ्वीसाठी सूर्य जसा तसा, माझ्यासाठी काय आहेस तू? माझ्यासाठी खूप खास आहेस तू.🥰 पहाटे पहाटे पडणारं असं, माझ्यासाठी काय आहेस तू? माझं गोड स्वप्न आहेस तू.🥰… Continue Reading →

आकर्षण

आकर्षण मला तुझ्या मृग नयनांचे आहे त्यांच्यामध्ये माझे स्वप्न पाहण्याचे आहे.🤩 आकर्षण मला तुझ्या सुंदर केसांचे आहे त्यांच्यामध्ये स्वतःला हरवून जाण्याचे आहे.🤩 आकर्षण मला तुझ्या निरागस हस्याचे आहे त्याच्यामध्ये स्वतःला कारण म्हणून शोधण्याचे आहे.🤩 आकर्षण मला तुझ्या रुबाबदार चालण्याचे आहे… Continue Reading →

आक्रोश हृदयाचा

आजारी काळातील तुझी परिस्थिती आठवली की, माझ्या काळजात चर्र होतं.😔 तुझा आजारी चेहरा समोर पाहिला की, माझं मन सैरभैर होतं.😔 अजारापणातील तुला होणारा त्रास पाहिला की माझं हृदय कासाविस होतं.😔 तुझा त्रासलेला आणि क्षीण आवाज ऐकला की, माझं काळीज पिळवटून… Continue Reading →

फक्त तू

दिवस उजाडून मावळे पर्यंत न संपणारे असे माझ्या हसण्याचे कारण तू.😍 प्रेमाचा विषय निघाला की वेळ न पुरणारा असा माझ्या बोलण्याचा आशय तू.😍 मनसोक्त आयुष्य जगताना कमी न पडणारा असा माझ्या सहवासाचा सुगंध तू.😍 विचार करुनही न उमगणारा गहन असा… Continue Reading →

असं पाहू नकोस

समोरचे काम सोडून असं रोखून माझ्याकडे बघू नकोस मी तुझ्या नशिल्या डोळ्यात हरवेन.🤫 स्वतःचे भान हरवून असं एकटक माझ्याकडे पाहू नकोस मी तुझ्या डोळ्यांच्या प्रेमात पडेन🤫 समोरील लोकांना विसरून असं वेड्यासारखं मला बघू नकोस मी तुझ्या प्रेमळ डोळ्यात गुंतेन.🤫 विशेष… Continue Reading →

स्व आनंद

खळखळत्या झऱ्याच्या वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून मिळतो तो आनंद..🤗 पँटालुन्स समोर बसून शेजारच्या वस्तीतून येणाऱ्या मुलांसोबत मनसोक्त गप्पा मारून मिळतो तो आनंद..🤗 गरजू व्यक्तीला मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान टिपून मिळतो तो आनंद..🤗 समुद्रकिनारी वाळूवर लोळत रात्रीचे चांदणे पाहण्यात दंग… Continue Reading →

पॉडकास्टवरची जुगलबंदी

(आज बी बी सी मराठी पॉडकास्ट वर आम्ही दोघींनी (सुचिता मगर आणि मी) मिळून घातलेला गोंधळ.😂🤫😝) प्रेमा- कुडकुत लहान मोठे सगळे गोधडीचा शोध घेई,😂 या थंडीने लोकांना खूपच घायाळ केलंय बाई.🙄😝😜 सुचि- थंडी सांगत आहे, अंडी खा नाही तर म्हातारा… Continue Reading →

विश्वास

“विश्वास” शब्द खूप लहान असला तरी प्रत्येक नात्यात अत्यावश्यक आहे.🤞 “विश्वास” अर्थ खूप महान आहे म्हणून माझ्या तुझ्यावर संपूर्ण आहे.🤗 “विश्वास” यावर जग दुनिया सुरू आहे म्हणून तुझा माझ्यावर कायम आहे.🤞 “विश्वास” नात्यातील एक धागा आहे म्हणून आपल्या प्रेमात तो… Continue Reading →

बालाजीचा वाढदिवस

आपल्या कॉलेजचे किस्से आठवले की पहिला आठवणारा तू माझा मित्र आहेस .☺️ तुला भेटण्यासाठी कॉलेजच्या गोपिकांचे आमच्याशी मैत्री करणे आठवणारा तू माझा मित्र आहेस.😜 कॉलेज मध्ये फेमस असणारी आपली मैत्री सांगताना न थांबणार तू माझा मित्र आहेस.🥰 तुझ्या अगावूपणावर रागावले… Continue Reading →

« Older posts

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!