तू सांग ना! तुझविन स्वतःला कसे सावरणार; तुझ्या आठवणींना किती आवरणार?😔 तू सांग ना! तुझ्या विषयीचे विचार कसे थोपवणार; डोळ्यात येणाऱ्या आसवांना किती लपवणार?😔 तू सांग ना! तुझ्या सोबत घालवलेले क्षण कसे विसरणार; मनातील वेदनेवर फुंकर किती पसरणार?😔 तू सांग… Continue Reading →
चारचौघात गटाचे कौतुक करून एकांतात चुकांवर बोलणारा तोच खरा गट नेता.☺️ चूक झाली म्हणून गटाला दोष न देता त्याची स्वतः जबाबदारी स्वीकारणारा तोच खरा गट नेता.☺️ समस्या सोडवण्यासाठी गटाला जबाबदार न धरता सदस्यांचे धैर्य वाढवणारा तोच खरा गट नेता.☺️ आपल्या… Continue Reading →
प्रिय वाचक वर्ग, खूप दिवसांपासून तुमच्याशी संवाद साधण्याचा विचार सुरू आहे. आज मी तुम्हा सर्वांचे आभार मानणार आहे.😊 लहानपणापासून वाटायचे की आपण लिहू शकतो पण तो विचार प्रत्यक्षात उतरण्याची वेळ कोरोनाकाळात आली.☺️ या काळात खूप लोकांचे दुःख, व्यथा, भावनांचे खेळ… Continue Reading →
खूप खूप राग येऊनही तुझ्या हसण्यावर भुलणारी मी तुझी प्रेमिका.🥰 तुझ्या मधुर बोलण्याने हुरळून जाणारी मी तुझी प्रेमिका.🥰 तुझ्या प्रेमळ स्पर्शाने बेभान होणारी मी तुझी प्रेमिका.🥰 तुझ्या मजेदार विनोदावर खळखळून हसणारी मी तुझी प्रेमिका.🥰 तुझ्या विचारात… Continue Reading →
(आमच्या अमित मास्तर वरील ही कविता तुम्ही थोडं धीरानं वाचा बरं का) कधी सानिका तर कधी राधिका, हे देवा मला किती किती कन्फ्युज करतात ह्या बायका.🙄 इथे आले की या मुली माझ्या नावे करतात एकच दंगा, यामुळे शन्नोच्या गप्पा मी… Continue Reading →
ज्याच्या बोलण्याने दुःख दूर पळून जाईल असा एक तरी बेस्टी असावा.🥰 रुसवा काढण्यासाठी फालतू विनोद करून खळखळून हसवेल असा एक तरी बेस्टी असावा.🥰 ज्याच्या सहवासात मन प्रसन्न होईल असा एक तरी बेस्टी असावा.🥰 बिनधास्त सगळीकडे फिरत नवनवीन ठिकाणची माहिती देईल… Continue Reading →
धर्म द्वेष दाखवत आपण नकळत मित्रांपासून दूर जात असतो, हे लक्षात पण येत नसेल तर आपल्या सो कॉल्ड पदवीला काहीही अर्थ नसतो.😊 बऱ्याच वेळेस एखाद्या धर्माचे नाव ऐकून काही लोकांचे पित्त खवळते, नकळत आपल्याच लोकांच्या मनात तेढ ही निर्माण होते.😊… Continue Reading →
मध्येच रुसणारी खुदकन हसणारी एक तरी मैत्रीण हवी.😊 काहीतरी मध्येच बोलणारी लगेच शांत बसणारी एक तरी मैत्रीण हवी.🥰 अखंड बडबड करणारी मध्येच शून्यात जाणारी एक तरी मैत्रीण हवी.😊 माझं ऐकुन घेणारी स्वतःच ऐकवणारी एक तरी मैत्रीण हवी.🥰 सुख दुःख जाणून… Continue Reading →
माझ्या मैत्रीत तुझ्या दिसण्याला महत्त्व नाही तर तुझ्या असण्याला महत्त्व आहे.☺️ माझ्या मैत्रीत तुझ्या बढाया मारण्याला महत्त्व नाही तर तुझ्या व्यक्त होण्याला महत्त्व आहे.☺️ माझ्या मैत्रीत तुझ्या वयाला महत्व नाही तर तुझ्या समजादरपणाला महत्त्व आहे.☺️ माझ्या मैत्रीत… Continue Reading →
फक्त काही दिवसांच्या बोलण्यातून अनोळखी मी तुला ओळखीची वाटते कशी?🤔 स्वतःतील चांगले वाईट गोष्टी सांगण्या इतपत अनोळखी माझ्यावर तुझा विश्वास बसतो कसा?🤔 जीवनात आलेले चढउतार सांगताना अनोळखी मला तू सगळे गुपित सांगतो कसा?🤔 भविष्याचे नियोजन करताना सल्ल्यासाठी… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑