(आमच्या अमित मास्तर वरील ही कविता
तुम्ही थोडं धीरानं वाचा बरं का)
कधी सानिका
तर कधी राधिका,
हे देवा मला
किती किती कन्फ्युज
करतात ह्या बायका.🙄
इथे आले की
या मुली माझ्या नावे
करतात एकच दंगा,
यामुळे शन्नोच्या
गप्पा मी क्षणात
विसरून जातो बघा.😒
राधिका राधिका
करून मी दमतो,
थकून भागून स्वप्नात
शन्नो बेबीला भेटून
मनातून खुश होतो.🥰
मी बिचारा मास्तर
खरंच बोलतो हो
थोडं तरी माझं ऐका,
तुमचा माझ्यावर
थोडा तरी विश्वास
असायला हवा नाही का?😐
मध्येच वर्क फ्रॉम होम
येऊन मला त्रास देतं,
ऑफिस की घरकाम
या गोंधळात डोक्याचं
माझ्या खोबरं होतं.😏
वर्षा, सोनिया की, शन्नो
यांचा विचार आता
बास झाला बरं का,
आपल्याला प्यारा
आपल्या सोलापूरी
राधिकाचा झटका.🥰
– प्रेमा
January 20, 2022 at 3:27 am
Bharich bhari!!!
January 20, 2022 at 4:05 am
Thank you Tai.🙏😀
January 20, 2022 at 3:59 am
Hahaaahaa….. एकदमच मस्त… आमचे मास्तर पुरेपूर दिसतात यात… 😃😃😃
January 20, 2022 at 4:05 am
हो ना दादा.😀
Thank you.🙏😊
January 20, 2022 at 5:01 am
वा. क्या बात है. नाही हो…… समजलं नाही हो…..करणारे आमचे लाडके अमीत भंजाळकर सर, प्रगट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. असेच छान रहा. कवीता पण अप्रतीम
डोळ्यासमोरच चीत्र उभे रहातेय
January 20, 2022 at 5:42 am
धन्यवाद ताई.🙏😊
January 20, 2022 at 9:12 am
Chan Chan… Mast aahe Kavita
January 20, 2022 at 9:56 am
Thank you.🙏😀