Month February 2022

अबोला

तू बोलून जेवढं छळतोस त्यापेक्षा तुझा अबोला मला जास्त छळतो, खूप बोलायचे असूनही मग तू माझ्याशी बोलणे टाळतो?🙄   हे जीवन क्षणभंगुर आहे याचा अर्थ तर नक्कीच तुला कळतो, तरीही तू माझ्याशी बोलताना उगाच काहीही का बरळतो?🙄   तू कळतंय… Continue Reading →

प्रिय नवरोबा

प्रिय नवरोबा तू माझ्या आयुष्यात आला आणि माझं पूर्ण आयुष्यचं बदलून गेलं तुझ्या येण्याने माझं जीवन सुखकारक झालं.🤗 प्रिय नवरोबा निस्वार्थी प्रेम मिळावं म्हणून वाट पाहणाऱ्या प्रेमाला तुझं प्रेम मिळालं तुझ्या स्पर्शाने मला खरं प्रेम कळालं.😍 प्रिय नवरोबा आपली मैत्री… Continue Reading →

मला खूप आवडतं

माझ्या उशिरा येण्यावर तुझं रागावणं मला खूप आवडतं.😡 मी थकलो की तुझं प्रेमानं जवळ घेणं मला खूप आवडतं.🤗 माझ्या चिडवण्याने तुझं गाल फुगवणं मला खूप आवडतं.🙄 मी त्रासात असताना तुझं मायेने कुरवाळणं मला खूप आवडतं.😇 मी एखादी महत्त्वाची गोष्ट विसरली… Continue Reading →

एखाद्या संध्याकाळी

एखाद्या संध्याकाळी स्वतःच स्वतःला आरश्यात न्याहाळावं, आपली दुसऱ्याशी तुलना न करता आपणच आपल्याच रुपावर भाळावं.😊   एखाद्या संध्याकाळी स्वतःच स्वतःला एकांतात निरखून पहावं आपल्यातील होणाऱ्या बदलांना सहज स्वीकारून आनंदी रहावं.😊   एखाद्या संध्याकाळी स्वतःच स्वतःशी मस्त हितगुज करावं, आयुष्याच्या धावपळीत… Continue Reading →

तुझे प्रतिबिंब

माझ्या आयुष्यात तुला खूप महत्त्व आहे. त्याचे कारण तुझ्या वागण्यातील तत्व आहे..😘 माझ्या प्रत्येक श्वासात तुझी आठवण आहे. तू दिलेल्या आनंदी क्षणाची साठवण आहे..😘 माझ्या जीवनात तुझ्या प्रेमाचे वर्चस्व आहे. तुझी सोबत ही माझ्यासाठी सर्वस्व आहे..😘 माझ्या मनाच्या कुपीत तुझे… Continue Reading →

कादंबरीचा वाढदिवस

मागच्या वर्षी आजच्या दिवशी एक गोड परी जन्माला आली, चलवादी फॅमिली आनंदून गेली.🥳 देव अनिताच्या मनीचे भाव निर्मात्याने मनोभावे ऐकले, तिच्या येण्याने घराचे नंदनवन झाले.☺️ बाबाचा गोरा रंग आणि आईचा करारी आवाज तिच्यात दिसतो, दोघांचा गुण तिच्यात वसतो.🥰 बाबाची अतिशय… Continue Reading →

फक्त तुझ्यावर प्रेम

तुझ्या दिसण्यावर नाही तर तुझ्या असण्यावर मी प्रेम करतो.😍 तुझ्या चेहऱ्यावर वर नाही तर तुझ्या हसण्यावर मी प्रेम करतो.😍 तुझ्या सुखातील गोष्टींवर नाही तर तुझ्या रुसण्यावर मी प्रेम करतो.😍 तुझ्या ह्या सौंदर्यावर नाही तर तुझ्या निरागसतेवर मी प्रेम करतो.😍 तुझ्या… Continue Reading →

चांगलच झालं

तुला नाकारून मनापासुन वाटतं नव्या उमेदीने जगण्याचं बळ आलं.👍 स्वतःच्या जिवापेक्षा जास्त मला जपणारं माणूस आयुष्यात आलं.😊 तुझ्या पासून दूर होऊन माझ्या जवळील खऱ्या प्रेमाची पारख करणं सोपं झालं.🥰 तुझ्या सोबत मन मारून जगण्या पेक्षा योग्य निर्णयाने माझं आयुष्य अजुन… Continue Reading →

कातरवेळ

देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त तुला असचं सतत आनंदी पहायचं आहे.😊 देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त जीवनातील सुख तुझ्या सोबत अनुभवायचं आहे.😊 देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त कायम तुझा आधार म्हणून राहायचं आहे.😊 देवाकडे जास्त काही मागणं… Continue Reading →

मला खूप छान वाटतं

तुला माझ्या आसपास आनंदी पाहून मला खूप छान वाटतं.☺️ तुझ्या ओठांवरचे स्मित हास्य पाहून मला खूप छान वाटतं.☺️ तुझा असा मस्त सहवास अनुभवून मला खूप छान वाटतं.☺️ तुला असे असबंध बडबडताना पाहून मला खूप छान वाटतं.☺️ तुझ्या चेहऱ्यावरचे तेजस्वी भाव… Continue Reading →

« Older posts

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!