माझ्या उशिरा येण्यावर तुझं रागावणं
मला खूप आवडतं.😡
मी थकलो की तुझं प्रेमानं जवळ घेणं
मला खूप आवडतं.🤗
माझ्या चिडवण्याने तुझं गाल फुगवणं
मला खूप आवडतं.🙄
मी त्रासात असताना तुझं मायेने कुरवाळणं
मला खूप आवडतं.😇
मी एखादी महत्त्वाची गोष्ट विसरली की तुझं रुसणं
मला खूप आवडतं.🤨
माझ्या कठीण काळात तुझं आश्र्वस्त करणं
मला खूप आवडतं.🥰
मी कामात असताना तुझं उगाच सतावणं
मला खूप आवडतं.😒
माझी बनून राहण्यासाठी तुझं धडपडणं
मला खूप आवडतं.🤩
मी तुला मुद्दाम त्रास दिला की तुझं चिडणं
मला खूप आवडतं.😐
माझ्यामध्ये विरघळून तुझा प्रेमाचा वर्षाव करणं
मला खूप आवडतं.😍
– प्रेमा
February 26, 2022 at 2:35 am
❤️❤️ अप्रतिम कविता ❤️❤️
Amazing
February 26, 2022 at 3:34 am
धन्यवाद!🙏😊
February 26, 2022 at 3:27 am
खूप खूप आवडणाऱ्या अशाच छोट्या गोष्टी….
मला खूप आवडतं. तुझं असं शब्दात व्यक्त होणं
मनाचं अलगूज अलवार खुलवणं
सुंदरच
February 26, 2022 at 3:34 am
धन्यवाद ताई.🙏😊
February 26, 2022 at 4:03 am
Khooopach sunder 👍👍👍
February 26, 2022 at 6:07 pm
धन्यवाद दादा.🙏😊
February 26, 2022 at 4:49 am
Masta ani romantic
February 26, 2022 at 6:08 pm
Thank you Tai.🙏😊