संकटाना धावून येणारी जिवाभावाची माणसे लांब करतो हा गैरसमज.🙄 सदा सर्वदा असणारे आनंदमय वातावरण दूषित करतो हा गैरसमज.🙄 दोन सुखी जीवांच्या प्रेमाच्या आड येत राग उत्पन्न करतो हा गैरसमज.🙄 आनंदाने नांदणारे सुखी कुटुंब उद्ध्वस्त करतो हा गैरसमज.🙄… Continue Reading →
तुझ्या आनंदासाठी तप्तर राहणाऱ्या माझं सांग काय चुकलं?😢 तुझ्या प्रेमासाठी क्षणोक्षणी झुरणाऱ्या माझं सांग काय चुकलं?😢 तुझ्या प्रेमळ साथीची वाट पाहणाऱ्या माझं सांग काय चुकलं?😢 तू माझी व्हावी म्हणून खटाटोप करणाऱ्या माझं सांग काय चुकलं?😢 तुला… Continue Reading →
लिहिणं गरजेचं असतं कान बंद करणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक वाचावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं असतं झोपेचे सोंग घेणाऱ्यांचे डोळे खाडकन उघडावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं असतं दुर्लक्ष करणाऱ्याच्या डोक्यात काहीतरी घुसावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं असतं गोंधळ माजवणाऱ्यांनी कायद्याची जाण ठेवावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं… Continue Reading →
मैलो दूर असूनही मनाने तुझाच विचार करणारी बहिणीची वेडी ही माया दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या भाऊराया.🙏 तू आयुष्यात खूप मोठा होऊ दे मागणीसाठी देवापुढे झिझवते ही काया दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या भाऊराया.☺️ सुख दुःखात पाठीशी कायम… Continue Reading →
बालपणापासून ऐकलेल्या गोष्टी मनात पिंगा घालत होत्या, श्री रामाची महिमा मनोमन ऐकुन मनात घर करत होत्या.🙏 कोणी म्हणे रामायण म्हणजे खोटे तर कोणी म्हणे भाकड कथा, राम खरा असल्याचा अयोध्या संशोधनात लागला पत्ता.🙏 जरी रामायणावर कोणी किती ही घेतली शंका,… Continue Reading →
सोड हे अहंकाराचे आवरण कधी माणूस होऊन तर बघ हे जग तुला तुझेच भासेल कधी मनमोकळे जगून तर बघ.🤗 सोड हे लोभाचे आवरण कधी साधं जगून तर बघ हे जग तुला प्रेमळ भासेल कधी निस्वार्थी प्रेम करून तर बघ.🤗 सोड… Continue Reading →
तू आणि मी लहानपणापासून एकत्र वाढलो, तू आणि मी शाळा-कॉलेज जीवनात एकत्र घडलो.☺️ गटात गप्पा गोष्टी, टवाळक्या करता करता, एकमेकांत गुंतलो मनाला सावरता सावरता.🥰 सततच्या सहवासाने हळूहळू आधी एकमेकांना जाणलो, मैत्रीच्या नात्याने सुरुवात होऊन नंतर जीवनसाथी बनलो.🤗 चौतीस वर्षाच्या लग्नबंधना… Continue Reading →
तुमच्या वाचनाचे वेड आम्ही नेहमी अनुभवतो, गप्पांत तुमच्यातील वाचक वेळोवेळी जाणवतो.🥰 तुम्हाला राजकारणाची भारी आवड, त्यावर घरात रंगे आपला गप्पांचा फड.😀 स्वयंपाकात तुम्ही आहात खूप पारंगत, चविष्ट जेवणाची घरात रंगते छान पंगत.😋 तुमच्या चांगल्या स्वभावत येत नाही कोणतीच बाधा, तुम्ही… Continue Reading →
योगिनी आक्का म्हणतात तुम्हाला जिजू, या जोकवर हसून हसून डोळे लागतात भिजू.😂 ग्रुपची मस्यकन्या खरी मेहुणी तुमची सुचिता, तिला भेटूनच कळतील तुम्हाला ना ना कथा.😛 ग्रुपच्या पेशविन बाई अल्पना ताईंना तुमच्याशी बोलताना वाटे भाषेची भीती, संभाषणात इंग्रजी शब्द टाळण्यासाठी प्रयत्न… Continue Reading →
सगळ्यांना सांभाळत टीमला एकत्र बांधून ठेवणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗 वेळेतून वेळ काढून फोटोग्राफीचा छंद जपणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗 कामांना सांभाळत घरच्यांना महत्त्वाचा वेळ देणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗 बढाया न मारता कृतीतून स्त्री – पुरुष समानता जपणं कोणी… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑