योगिनी आक्का म्हणतात तुम्हाला जिजू,
या जोकवर हसून हसून डोळे लागतात भिजू.😂
ग्रुपची मस्यकन्या खरी मेहुणी तुमची सुचिता,
तिला भेटूनच कळतील तुम्हाला ना ना कथा.😛
ग्रुपच्या पेशविन बाई अल्पना ताईंना तुमच्याशी बोलताना वाटे भाषेची भीती,
संभाषणात इंग्रजी शब्द टाळण्यासाठी प्रयत्न करती किती.😅
सॅन दादा सदा सर्वदा गाती तुमचे गुणगान,
टीम कडून तुमचे कौतुक ऐकुन झाले तुमचे फॅन.😀
अमित मास्तर नेहमी म्हणती तुम्हाला देवमाणूस,
या येडी जत्रा टिमसाठी आहात तुम्ही विशेष माणूस.🤗
असेच सर्वांच्या मनात घर करून रहा,
आयुष्यात सतत पुढे पुढे जात रहा.☺️
पूर्ण होवो तुमच्या सर्व मनोकामना, आकांक्षा आणि इच्छा,
पॉडकास्ट टीमकडून GP तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎁🎊🎉💐
– प्रेमा आणि पॉडकास्ट टीम.
April 15, 2022 at 6:43 am
देवमाणूस…. पुण्यवान माणूस ओओओओओ 💕💕💕
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕❤️
April 15, 2022 at 12:52 pm
😛😛 ओओओ
धन्यवाद.🙏😊
April 16, 2022 at 6:54 am
धन्यवाद.🙏😀
April 15, 2022 at 7:10 am
Hooooo. Maze ladke jiju. God bless you. Wish u a happy happy bday
April 15, 2022 at 12:52 pm
Thank you Tai.🙏😀
April 16, 2022 at 6:54 am
Thank you.🙏😀