माझ्या तान्हूल्या तुझ्या सोबत राहून दिवस कधी संपतो कळत नाही.😊

माझ्या छकुल्या तुझ्या सोबत राहून थकवा कधी गायब होतो कळत नाही.😊

माझ्या सोनुल्या तुझ्या सोबत राहून झोप कधी उडते कळत नाही.😊

माझ्या ससूल्या तुझ्या सोबत राहून स्वतःचा विसर कधी पडतो कळत नाही.😊

माझ्या टिल्ला तुझ्या सोबत राहून कामाचा ताण कुठे जातो कळत नाही.😊

माझ्या पिल्ला तुझ्या सोबत राहून वेळ कधी संपतो कळत नाही.😊

– प्रेमा