तुझ्या आनंदासाठी

तप्तर राहणाऱ्या माझं

सांग काय चुकलं?😢

 

तुझ्या प्रेमासाठी

क्षणोक्षणी झुरणाऱ्या माझं

सांग काय चुकलं?😢

 

तुझ्या प्रेमळ साथीची

वाट पाहणाऱ्या माझं

सांग काय चुकलं?😢

 

तू माझी व्हावी म्हणून

खटाटोप करणाऱ्या माझं

सांग काय चुकलं?😢

 

तुला वास्तवाची जाण

करून देणाऱ्या माझं

सांग काय चुकलं?😢

 

तुला जीवापाड

जपणाऱ्या माझं

सांग काय चुकलं?😢

– प्रेमा