तुला माझ्या आसपास आनंदी
पाहून मला खूप छान वाटतं.☺️
तुझ्या ओठांवरचे स्मित हास्य
पाहून मला खूप छान वाटतं.☺️
तुझा असा मस्त सहवास
अनुभवून मला खूप छान वाटतं.☺️
तुला असे असबंध बडबडताना
पाहून मला खूप छान वाटतं.☺️
तुझ्या चेहऱ्यावरचे तेजस्वी भाव
पाहून मला खूप छान वाटतं.☺️
तुझ्या सोबत हात हातात घेत
फिरून मला खूप छान वाटतं.☺️
– प्रेमा
February 18, 2022 at 4:40 am
वाहहहह वाहहहहह क्या बात है 👍👍👍
February 18, 2022 at 7:14 am
धन्यवाद दादा.🙏😊
February 18, 2022 at 5:39 am
Chan…….आनंदी असण्याचे कारण…..
छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माणसाला खुप मोठा आनंद देऊन जातात
February 18, 2022 at 7:15 am
धन्यवाद ताई.🙏😊