तुला नाकारून मनापासुन वाटतं
नव्या उमेदीने जगण्याचं बळ आलं.👍
स्वतःच्या जिवापेक्षा जास्त मला
जपणारं माणूस आयुष्यात आलं.😊
तुझ्या पासून दूर होऊन माझ्या जवळील
खऱ्या प्रेमाची पारख करणं सोपं झालं.🥰
तुझ्या सोबत मन मारून जगण्या पेक्षा योग्य
निर्णयाने माझं आयुष्य अजुन आनंदमय झालं.👍
मी दूर गेल्यावर तुला तुझ्या चुकीची नक्कीच
जाणीव झाली असावी हे माझ्या लक्षात आलं.😊
मला वाटतं शेवटी जे झालं ते दोघांच्या
पुढील आयुष्यासाठी चांगलच झालं.🥰
– प्रेमा
February 21, 2022 at 8:09 am
Correct, दूर गेल्या शिवाय , खरंच काय चुकलं आणि कोणाचं चुकलं ते समजत नाही.
February 21, 2022 at 8:14 am
Thank you.🙏😊
February 21, 2022 at 8:28 am
Khooopach chhaann 👍👍
February 21, 2022 at 8:48 am
धन्यवाद दादा.🙏😊
February 21, 2022 at 8:37 am
Chuk veletach sudharli ani ata Jeevan laakh molacha zhala
February 21, 2022 at 8:48 am
धन्यवाद ताई.🙏😊
February 21, 2022 at 3:41 pm
Khup realistic.. M
February 21, 2022 at 6:41 pm
Thank you.🙏😊