आपल्या कॉलेजचे किस्से आठवले की
पहिला आठवणारा तू माझा मित्र आहेस .☺️
तुला भेटण्यासाठी कॉलेजच्या गोपिकांचे आमच्याशी
मैत्री करणे आठवणारा तू माझा मित्र आहेस.😜
कॉलेज मध्ये फेमस असणारी आपली मैत्री सांगताना न थांबणार तू माझा मित्र आहेस.🥰
तुझ्या अगावूपणावर रागावले की, कॉलेज मध्ये
पमे पमे करत फिरणारा तू माझा मित्र आहेस.😂
माणूसपण जपुन तुला त्रास देणाऱ्या वाईट लोकांची पण मदत करणारा तू माझा मित्र आहेस.😚
कामाच्या नादात कितीही दूर असलो तरी आपली मैत्री मनापासुन टिकवणारा तू माझा मित्र आहेस.😍
वेळात वेळ काढून मित्रांच्या अडचणींना धावून जाणारा तू माझा मित्र आहेस.☺️
वेळ काळ न पाहता दिसेल तिथे भेटून गोंधळ घालणारा तू माझा मित्र आहेस.🤩
आपली ही वेडी मैत्री अशीच कायम राहो ही इच्छा,
प्रिय बालाजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁🎉🎊💐
– प्रेमा
January 24, 2022 at 5:48 pm
BHARICH GA PAMME THANKS A LOT
January 24, 2022 at 6:27 pm
Welcome Dear.☺️