मला कुठेच फिरायच नसतं
पण तू येतोस म्हणून
मी आवडीने फिरते.😀
मला काहीच घ्यायचं नसतं
पण तू खरेदी करतोस म्हणून
मी पण आवडीने घेते.😀
मला कुठेच जायचं नसतं
पण तू काम करतोस म्हणून
मी आवडीने बाहेर जाते.😀
मला काहीच खायचं नसतं
पण तू खाऊ आणतोस म्हणून
मी आवडीने खाते.😀
मला काहीच पहायचं नसतं
पण तू टी व्ही लावतोस म्हणून
मी आवडीने पाहते.😀
मला कुठेच राहायचं नसतं
पण तू सोबत राहतोस म्हणून
मी आवडीने राहते.😀
– प्रेमा
November 2, 2022 at 8:33 am
Wwaahhhhh wwaaahhhhhh … masstach 👍👍
November 12, 2022 at 7:04 am
धन्यवाद दादा.🙏😊