गुलशनचं हळूच गालात हसणं
गालात हसत मनातच कमेंट वाचणं.
😛😛😛😛😛

तुमची बडबड ऐकुन प्रेक्षकांचं कंटाळणं
तरीही इथे आपापसात गप्पा मारत बसणं.
😂😂😂😂😂

तिसरी गोष्ट येऊनही तुमचं बोलणं न थांबणं
प्रेक्षकांच्या कमेंट घेणं टाळून बोलतच राहणं.
🤣🤣🤣🤣🤣

तुमच्या तीन गोष्टी सांगण्यानं आमचं बोर होणं
आशिष आणि विनायकची सतत आठवण येणं.
😁😄😁😄😁

सिध्दनाथ, गुलशन तुमची बडबड आता थांबवा नं
आम्हा बिचाऱ्या प्रेक्षकांच्या थोड्या कमेंट घ्या नं.
😜😜😜😜😜
– प्रेमा