न जाणो आपल्या मैत्रीला कोणाची नजर लागली
तू हल्ली माझ्याकडे फिरकतंच नाहीस.😒
न जाणो तुला कशाचा राग आला
तू हल्ली माझ्याकडे येतंच नाहीस.😒
न जाणो तू कशावरून रुसलीस
तू हल्ली डोक्यात पिंगा घालतंच नाहीस.😒
न जाणो तू का एवढी दुरावलीस
तू हल्ली माझ्यापुढे व्यक्त होतंच नाहीस.😒
न जाणो तू का रीती झालीस
तू हल्ली प्रेमाला जाणतंच नाहीस.😒
हे कविते ना जाणो तू कधी जवळ येशील
प्रेमाच्या शब्दांना कधी कवेत घेशील?😒
– प्रेमा
November 26, 2022 at 7:26 am
Nice words
November 26, 2022 at 7:35 am
Thank you.🙏😊
November 26, 2022 at 8:00 am
Tu ani tuzhi sakhi kavita ek mekan pasun dur rahuch shakat nahi!!!!
November 29, 2022 at 3:54 pm
धन्यवाद ताई.🙏😊
November 26, 2022 at 8:25 am
Khooopach chhaann 👍👍👍 प्रतिभेची लिंक कधी, केंव्हा, कशी लागेल काही सांगता येत नाही… पण ही रचना मस्तच 👍👍👍
November 29, 2022 at 3:53 pm
धन्यवाद दादा.🙏😊
November 27, 2022 at 10:14 am
एकदम झकास कविता कधी रुसत नाही आपणच रुसतो कधी तरी.होना.पण मस्तच आवडली मला
November 29, 2022 at 3:50 pm
धन्यवाद! 🙏😊