लोकांनी नियम न पाळल्यामुळे परत रस्ते पडले ओसाड, मुलांच्या सामाजिकरणात परत एकदा लॉकडाऊन आले आड. कोरोनाचे सर्व नियम दिसत आहेत फक्त खिळ्यावर, नागरिक बिनधास्त फिरती सर्व नियम मारून फाट्यावर. समाजाच्या दुर्लक्षाने कोरोनाने परत एकदा घातला आहे गोंधळ, पेशंटचे जीव वाचवण्यासाठी… Continue Reading →
तुझं धडधडणं मी जिवंत असल्याचे लक्षण आहे. तुझी निरंतर मशागत करणं हे माझं काम आहे.. तुझ्या असण्यामुळे मी हे सुंदर जग पाहत आहे. तुझ्या धडधडत असण्याची मला जाण आहे.. तुझ्या शिवाय माझे जीवन निरर्थक व शून्य आहे. तू आहेस म्हणून… Continue Reading →
प्रत्यक्षात नाही जमलं तर प्रिये स्वप्नात येऊन बोल, तुझ्या मनातील या निरागस प्रेमाचे सर्व भाव खोल. तू समोर असताना प्रिये असतो मी नेहमीच अबोल, माझ्या या निस्सीम प्रेमाला जरा नजाकतेने तोल. जास्त नको पण थोडी प्रिये माझ्या या प्रीतीत डोल,… Continue Reading →
काय जादू केलीस सखे तुझ्यावरची माझी नजर हटतच नाही, तू समोर असताना दुसऱ्या कोणालाही पाहू वाटतच नाही. तुझा तो साज श्रृंगार पाहून होतो मी आपसूक घायाळ, कधी घालशील तुझ्या हातांची माझ्या गळ्यात माळ. तू समोर असताना फक्त तुझ्याकडे एकटक पाहतो,… Continue Reading →
कधी कधी वाटतं एक अदृश्य असा साथी असावा, आपले मन न सांगता तो आपोआप जाणून बसावा. स्वतःचे सुख दुःख आपल्या समोर खुले करावा, न घाबरता तो आपल्या भोवती गुणगुणत रहावा. कधीतरी आपल्यातील चांगल्या गोष्टींचा पाढा वाचावा, हवेतल्या गप्पा न करता… Continue Reading →
कोणत्याही क्षेत्रात पाय रोवून खंबीर नेतृत्व करणारी तू, पंख पसरून आकाशाकडे झेप घेणारी आजची स्वतंत्र नारी तू. तुला गालबोट लवणाऱ्यांचा हिरीरीने सामना करणारी तू, कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमान जपणारी आजची कणखर नारी तू. अनंत संकटाना न डगमगता सातत्यपूर्ण पुढे जाणारी तू,… Continue Reading →
लहानपणापासूनच माझा आवडता राजा छत्रपती शिवाजी, आपला इतिहास सांगतो मारली त्यांनी अनेक तहात बाजी. स्वराज्यासाठी जगताना जीवाची पर्वा नाही केली थोडीही, इतिहासातील ग्रंथ, कथा देतात त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची गवही. सर्व गुण संपन्न आणि नीतिमूल्ये जपणारा राजा अशी त्यांची ख्याती,… Continue Reading →
धर्म द्वेष दाखवत आपण नकळत आपले सहकारी, मित्र, शेजारी यांच्या पासून दूर जात आहोत हे लक्षात पण येत नसेल तर आपल्या सो कॉल्ड पदवीला काहीही अर्थ नाही. बऱ्याच वेळेस पाहते एखाद्या धर्माचे नाव ऐकले तरी काही लोकांचे विनाकारण पित्त खवळताना… Continue Reading →
पुस्तके हसवतात पुस्तके रडवतात पुस्तके माणसाचे जीवन घडवतात पुस्तके जीवनाला दिशा देतात जगण्याची नवीन आशा देतात सुखात पुस्तके हे मार्गदर्शक असतात तर दुःखात हेच पुस्तके सोबती असतात मानवी वयाचे बंधन ते पाळत नसतात सदा सर्वकाळ ते माणसाचे… Continue Reading →
जो दुसरों का दिल दुखाता हैं, वो इन्सान कभी चैन की निंद नहीं सो सकता, इसलिये हँसते रहिए और हँसाते रहिए.. – प्रेमा
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑