तुझं धडधडणं मी जिवंत असल्याचे लक्षण आहे.
तुझी निरंतर मशागत करणं हे माझं काम आहे..
तुझ्या असण्यामुळे मी हे सुंदर जग पाहत आहे.
तुझ्या धडधडत असण्याची मला जाण आहे..
तुझ्या शिवाय माझे जीवन निरर्थक व शून्य आहे.
तू आहेस म्हणून मी जीवनाची अनुभूती घेत आहे.. – प्रेमा
May 23, 2021 at 6:14 am
Channn…mast lihilay
May 23, 2021 at 6:49 am
धन्यवाद!🙏
December 12, 2021 at 6:00 am
Wah!! Badhiya hai
December 12, 2021 at 6:08 am
Thank you Tai.🙏😊
December 12, 2021 at 6:06 am
वाहहह… खूप छान… याची निरंतर जाणीव ठेवली पाहीजे👍👍
December 12, 2021 at 6:08 am
हो ना दादा.
धन्यवाद.🙏😊