कोणत्याही क्षेत्रात पाय रोवून खंबीर नेतृत्व करणारी तू,
पंख पसरून आकाशाकडे झेप घेणारी आजची स्वतंत्र नारी तू.
तुला गालबोट लवणाऱ्यांचा हिरीरीने सामना करणारी तू,
कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमान जपणारी आजची कणखर नारी तू.
अनंत संकटाना न डगमगता सातत्यपूर्ण पुढे जाणारी तू,
स्वतःचे विक्रम स्वतःच तोडणारी आजची विजयी नारी तू.
मायेचा आणि प्रेमाचा झरा सतत वाहवत ठेवणारी तू,
सर्व कर्तव्य पार पाडत यशाचे शिखर गाठणारी आजची यशस्वी नारी तू.
– प्रेमा
December 7, 2021 at 4:41 am
खूपच सुंदर… अगदी सहमत…
December 7, 2021 at 9:48 am
धन्यवाद!🙏😊
December 7, 2021 at 6:57 am
नक्कीच खरये ते..सुंदरच
December 7, 2021 at 9:48 am
धन्यवाद ताई.🙏😊
December 7, 2021 at 8:35 am
आजची यशस्वी नारी तू,
आगीची चिंगारी तू,
पंखात आहे बळ तुझ्या,
घे गगनात भरारी तू…
पंख छाटतील, जाळी लावतील,
नको जाऊस आहारी तू,
विश्वास ठेव, समर्थ पंखांवर,
सर्वांना पडशील भारी तू… 👍👍👍
December 7, 2021 at 9:47 am
खूपच छान दादा.
धन्यवाद!🙏😊
December 7, 2021 at 8:44 am
The true spirit of womanhood.
December 7, 2021 at 9:48 am
Thank you Tai.🙏😊
December 7, 2021 at 8:45 am
The true spirit of womanhood. Beautifully expressed.
December 7, 2021 at 9:49 am
🙏😊