त्याला मिसरडू फुटण्या आधीच त्याचा बाप देवाघरी जातो, हसण्या खेळण्याच्या वयात घराचा भार अचानक त्याच्यावर येतो. घरात चार पाच तोंडं खाणारी म्हणून माय धाय मोकलून रडते, आपल्या आईला त्रास नको म्हणून हे मूल कामाच्या आहारी पडते. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी… Continue Reading →
रंग आनंदी जीवनाचा. रंग जीवनातील भिन्न छटांचा..😊 रंग व्यक्तीच्या माणुसकीचा. रंग माणुसकीतील रूपाचा..😊 रंग मानवातील प्रेमळ भावनांचा. रंग भावनातील वेगळेपणाचा..😊 रंग मनामनातील नात्यांचा. रंग नात्यांमधील प्रेमाचा..😊 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा….. 🙏💐 – प्रेमा
व्यक्तीला जीवनात सगळं संपलं असं वाटायला लागतं. नेमकं तेंव्हाच कुठून तरी आशेचा किरण दिसायला लागतो.. फक्त तो पाहण्याची नजर आपल्याकडे असणे गरजेचे आहे.. – प्रेमा
कोरोनाच्या या काळात जीवाला वेगळीच हुरहूर लागलेली असते.😌 मनात नको त्या गोष्टीची आणि नको त्या विचारांची काहूर माजलेली असते..🙄 कोणत्याही संकटावर मात करून चालणारी ही दुनिया कधी थांबत नसते.☺️ तरी पण मानवाच्या मनात एक अनामिक भीती दडलेली असते..😊 या परिस्थितीत… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑