कोरोनाच्या या काळात जीवाला
वेगळीच हुरहूर लागलेली असते.😌
मनात नको त्या गोष्टीची आणि नको
त्या विचारांची काहूर माजलेली असते..🙄
कोणत्याही संकटावर मात करून
चालणारी ही दुनिया कधी थांबत नसते.☺️
तरी पण मानवाच्या मनात एक
अनामिक भीती दडलेली असते..😊
या परिस्थितीत पण सुखकारक
जीवन जाणण्यासाठी मानवाने
प्रेमाची कास धरलेली असते.🥰
– प्रेमा
April 2, 2021 at 5:17 pm
खूप छान 👌👌
April 2, 2021 at 6:15 pm
धन्यवाद.🙏
November 29, 2021 at 4:41 am
अगदी खरंय…. तू या काळातून सावरून परत आलीयस 👍👍👍
November 29, 2021 at 5:30 am
धन्यवाद दादा!🙏😊
November 29, 2021 at 5:05 am
अगदी बरोबर आणि तू तर ह्या परिस्थीत जाऊन आली आहेस. तुला सलाम
November 29, 2021 at 5:30 am
धन्यवाद ताई!🙏😊
November 29, 2021 at 11:34 am
खरय ग,. तू पण या परीस्थीतीतून गेलीयेस. टेक केअर. We r always with you. Tough period aahe. Hota पण गेला तोही. खूप बदललंय जग …व. माणसंही. एक छान झालं त्यामुळे आपण तरी एकत्र आलोत. हो नं?
November 29, 2021 at 11:35 am
खरं आहे ताई.
धन्यवाद!🙏😊
December 1, 2021 at 6:28 am
एकदम खरे आहे, छान शब्दांकित केले आहे!
अभिनंदन मॅडम
December 1, 2021 at 6:54 am
धन्यवाद सर.🙏😊