व्यक्तीला जीवनात सगळं
संपलं असं वाटायला लागतं.
नेमकं तेंव्हाच कुठून तरी आशेचा
किरण दिसायला लागतो..
फक्त तो पाहण्याची नजर
आपल्याकडे असणे गरजेचे आहे..
– प्रेमा
व्यक्तीला जीवनात सगळं
संपलं असं वाटायला लागतं.
नेमकं तेंव्हाच कुठून तरी आशेचा
किरण दिसायला लागतो..
फक्त तो पाहण्याची नजर
आपल्याकडे असणे गरजेचे आहे..
– प्रेमा
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑
December 1, 2021 at 4:34 am
अगदी खरय… प्रत्येक रात्रीनंतर दिवस उगवतोच 👍👍👍
December 1, 2021 at 5:18 am
हो ना दादा.😊
धन्यवाद!🙏
December 1, 2021 at 4:58 am
Absolutely true, life lives with hope!!!
December 1, 2021 at 5:18 am
Thank you Tai.🙏😊