रंग आनंदी जीवनाचा.

रंग जीवनातील भिन्न छटांचा..😊

रंग व्यक्तीच्या माणुसकीचा.

रंग माणुसकीतील रूपाचा..😊

रंग मानवातील प्रेमळ भावनांचा.

रंग भावनातील वेगळेपणाचा..😊

रंग मनामनातील नात्यांचा.

रंग नात्यांमधील प्रेमाचा..😊

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा….. 🙏💐

– प्रेमा