पुस्तक असते मार्गदर्शक.
पुस्तक असते दिशादर्शक ..
पुस्तक असते आपले शिक्षक…
पुस्तक असतो पिता.
पुस्तक असतो दाता..
पुस्तकामुळे बनतो आपण ज्ञाता…
पुस्तक देते ज्ञान.
पुस्तक देते मान..
पुस्तकामुळे होतो आपण बुद्धिमान…
पुस्तक आहे मानवासाठी खास.
पुस्तकामुळे जिवंत आहे इतिहास..
पुस्तकामुळे ऐतहासिक ज्ञानाचा होत नाही ऱ्हास…
– प्रेमा