कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना
सुखात ठेवण्याचे प्रॉमिस करूया.🤝
कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना
आनंदी ठेवण्याचे प्रॉमिस करूया.🤝
कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना
साथ देण्याचे प्रॉमिस करूया.🤝
कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना
आधार देण्याचे प्रॉमिस करूया.🤝
कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना
समजून घेण्याचे प्रॉमिस करूया.🤝
कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना
जाणून घेण्याचे प्रॉमिस करूया.🤝
कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना
गृहीत न धरण्याचे प्रॉमिस करूया.🤝
आपण प्रॉमिस डे पुरते मर्यादित न राहता
कोणत्याही वेळी सोबत राहण्याचे प्रॉमिस करूया.🤝
– प्रेमा.
February 11, 2022 at 12:11 pm
Ek mahatvacha: apan kadhich ekmekana gruhit dharnar nahi he promise kar ya.
Baki sagla masta as always.
February 11, 2022 at 1:34 pm
खरं आहे ताई.
धन्यवाद!🙏😊
February 11, 2022 at 12:21 pm
Khooopach chhaann….
Promise पाळायचं Promise करूया 😃👍
February 11, 2022 at 1:35 pm
हो ना दादा.
धन्यवाद!🙏😊
February 11, 2022 at 1:52 pm
❤️💕 👌🌷🌷 मस्त ❤️
February 11, 2022 at 1:57 pm
धन्यवाद!🙏😊
February 12, 2022 at 4:02 am
True… supereb
February 12, 2022 at 4:15 am
Thanks Dear.🙏😊
February 12, 2022 at 4:03 am
True… 👌
February 12, 2022 at 4:16 am
🙏😊