तू दिलेला टेडी अजूनही तसाच आहे.
त्याच्यामध्ये मी तुला शोधत असाच आहे.🤡
भलाही तो टेडी डे ला नाही मिळाला आहे
त्यातून मला तुझं सहज प्रेम कळालं आहे.🥰
या टेडीसाठी तू फिरून मार्केट पालथे घातलं आहे
त्यामुळे मला याचे अगदी छान दर्शन भेटलं आहे.🤡
मला टेडी आवडतो म्हणून तू तो दिला आहे
प्रेमाची आठवण म्हणून मी तो जपून ठेवला आहे.🥰
तुझा टेडी जवळ घेऊन फोटो काढणार आहे
त्यालाच माझ्या मनीच्या भावना सांगणार आहे.🤡
तो टेडी पाहून मला वाटते गोडी आहे.
तुला वाटेल ही प्रेमा थोडी वेडी आहे.🥰
– प्रेमा.
February 10, 2022 at 1:36 pm
टेडीची वेडी माया😃👍👍👍
February 10, 2022 at 2:23 pm
दादा.😀
धन्यवाद!🙏😊
February 11, 2022 at 1:33 am
❤️❤️❤️ अप्रतिम
February 11, 2022 at 7:13 am
Thank you.🙏😊