धर्म द्वेष दाखवत आपण नकळत मित्रांपासून दूर जात असतो, हे लक्षात पण येत नसेल तर आपल्या सो कॉल्ड पदवीला काहीही अर्थ नसतो.😊 बऱ्याच वेळेस एखाद्या धर्माचे नाव ऐकून काही लोकांचे पित्त खवळते, नकळत आपल्याच लोकांच्या मनात तेढ ही निर्माण होते.😊… Continue Reading →
प्रत्येकाला वाटत मी सगळ्यांना खूप हसवतो मग आपलं समजणाऱ्यांना रडवतं कोण?🤷♀️ प्रत्येकाला वाटत मी खूप समजूतदार मग समोरच्याला वेड्यात काढतं कोण?🤷♀️ प्रत्येकाला वाटत मी नाती खूप छान जपतो मग आप्तेष्टांना दूर करतं कोण?🤷♀️ प्रत्येकाला वाटतं मी सगळ्यांना खूप सुखावतो मग… Continue Reading →
लहान मुलांचं जीवन किती स्वच्छंदी असते भविष्याची त्यांना कसलीच तमा नसते.😃 येतात अनेक विचार त्यांच्या मनात न घाबरता बोलतात अगदी जोमात.😃 मनात नसते कोण काय म्हणेल याची भीती छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद लुटतात किती.😃 समाज, धर्म आणि… Continue Reading →
(फेसबुक वरील एक तृतीपंथी मैत्रिणीचे अनुभव ऐकून सुचलेली कविता) तू समाजाचा भाग म्हणून निर्भयपणे वावरत रहा.🤗 समोर येणाऱ्या संकटाना दोन हात करत रहा.🤗 हा समाज असाच आहे तू धाडसाने उभा रहा.🤗 स्वतःच्या आशा आकांक्षा जिद्दीने पूर्ण करत रहा.🤗 कितीही दिले… Continue Reading →
काय सांगावी या थोर व्यक्तीच्या कार्याची महती, समाजसुधारणेची अतिशय खडतर ती वेळ होती. केशव आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी धोंडो नामक एक थोर व्यक्ती जन्माला आला, वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. पत्नी निधना नंतर त्यांनी विधवा महीलेशीच विवाह करेन… Continue Reading →
मान नेमका कोणाला द्यायचा?🧐 खुर्चीचा अपमान होईल असे वागणाऱ्या व्यक्तीला की, तिचा मान राखणाऱ्या व्यक्तीला?🤔 खुर्चीचा गैरवापर करून स्वतःचे पंटर पुढे आणणाऱ्या व्यक्तीला की, कामाचे मोजमाप प्रामाणिकपणे करणाऱ्या व्यक्तींना?🤔 वरिष्ठांची खोटी स्तुती करून वाह वाह मिळवणाऱ्या व्यक्तीला की, प्रामाणिकपणे काम… Continue Reading →
शब्द फुकट आहेत म्हणून काहींना ते तोंडात घोळवायची खोड भारी, हे लोक समज आणि अनुभव या दोन शब्दात नेहमी गफलत करी.😅 दुसऱ्यांना सांगण्या आधी स्वतःच यातील फरक समजून घ्यावा की सवारी, अशाने स्वतःच स्वतःची नाचक्की करून घेता की बा… Continue Reading →
मूल जन्माला यावे म्हणून आई बाबाची असणारी गडबड, ते जन्माला आल्या नंतर त्याला वाढवतानाची धडपड.🤗 ते मोठे झाले की त्याला सांभाळण्यासाठीची पळापळ, किशोरवय म्हणजेच त्याचा अल्लडपणा जपण्याची धावपळ.🙄 मूल फक्त आपलंच ऐकावं यासाठी होणारी घालमेल, लग्ना नंतर ते आपल्यापासून दूर… Continue Reading →
महिलांनीच घर स्वच्छ ठेवण्याचा अट्टाहास कशाला हवा, घरातील झाडूला लागावा की कधीतरी पुरुषाचा हात नवा.☺️ स्वयंपाक करून थकत असेल की ती पण कवा कवा, एखाद्या भाजीसाठी लागावा की पुरुषाचा हात नवा.😊 ऑफिस-घर असते तारेवरची कसरत म्हणणं असतं सोपं… Continue Reading →
हे निर्मात्या या वर्षी तरी कोरोनाची बिकट वाट नको, आता तुला जमेल तशी रोज नवी निरोगी पहाट दे.🤗 हे करुणाकरा या वर्षी तरी दुःखाची वेळ नको, आता तुला जमेल तशी रोज नव्या उमेदीची साथ दे.🤗 हे ईश्वरा या वर्षी तरी… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑