पद मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे कोण म्हणतं?
तुम्ही फक्त हंजी हंजी केलं तरी तुम्हाला पद मिळतं.🤣
पद मिळवण्यासाठी डोकं पाहिजे कोण म्हणतं?
बैला सारखी मान हलवून हो हो म्हटलं तरी पद मिळतं.🤣
पद मिळवण्यासाठी हाडाचा कार्यकर्ता पाहिजे कोण म्हणतं?
चाटूगिरी करत तुमचंच खरं म्हटलं की पद मिळतं.🤣
पद मिळवण्यासाठी निर्णयक्षमता पाहिजे कोण म्हणतं?
तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा म्हटलं की पद मिळतं.🤣
पद मिळवण्यासाठी तुम्ही हुशार असला पाहिजे कोण म्हणतं?
म्होरक्याची कानभरणी केलं की तुम्हाला पद मिळतं.🤣
पद मिळवण्यासाठी कौशल्य पाहिजेत कोण म्हणतं?
पुढे पुढे करत जोडे उचलले की पद मिळतं.🤣
– प्रेमा
June 29, 2022 at 10:44 am
Afsos, lekin ye duniya ka dastoor hai!!
July 1, 2022 at 12:42 pm
🙏😊
June 29, 2022 at 11:12 am
दुनियादारी 😀😀😀😀
July 1, 2022 at 12:43 pm
😁🙏😀
June 29, 2022 at 11:29 am
अगदी खरंय 👍👍👍
July 1, 2022 at 12:44 pm
धन्यवाद दादा.🙏😊
June 30, 2022 at 3:13 am
Absolutely right
July 1, 2022 at 12:44 pm
Thank you.🙏😊
July 3, 2022 at 4:46 am
अगदी खर… खूप छान लिहिलय 👍
July 3, 2022 at 5:19 am
मनापासुन धन्यवाद.🙏😊