तू सांगितलेल्या तुझ्या जीवनातील गोष्टींवर
विश्वास ठेवणे माझ्या मैत्रीचा नियम आहे.🤝
कोणतेही संकट आले तरी तुझी मैत्री अगदी प्रामाणिकपणे जपणे माझ्या मैत्रीचा नियम आहे.🤝
तू मैत्रीच्या परीक्षेत पास व्हावं म्हणून तुला
पडताळणे माझ्या मैत्रीचा नियम आहे.🤝
तुझ्या आयुष्यातील सर्व गोष्टीं विषयी
गुप्तता पाळणे माझ्या मैत्रीचा नियम आहे.🤝
तुझ्यातील चांगल्या गुणांना वाव देऊन तुला
सुखात पाहणे माझ्या मैत्रीचा नियम आहे.🤝
तुझ्यातील चांगल्या गोष्टी हेरून तुझी
मदत करणे माझ्या मैत्रीचा नियम आहे.🤝
– प्रेमा
March 19, 2022 at 9:31 am
अगदी खरय… अगदी खरय….
हाच खरा मैत्रीधर्म आहे 👍👍👍
March 19, 2022 at 2:27 pm
धन्यवाद दादा.🙏😊
March 19, 2022 at 10:26 am
सही बोला प्रेमा येही दोस्ती है!
March 19, 2022 at 2:27 pm
शुक्रिया ताई.🙏😊