मी तर तुला पाहता
क्षणी माझ्याही नकळत
तुझ्या प्रेमात पडलो.😍
तुझ्या सोबत आयुष्याची
स्वप्ने पाहणारा मी तुझ्या
एका नकाराने कोलमोडलो.😢
तुझ्या पासून थोडा
दूर जाऊन मित्रांच्या
साथीने थोडासा बिघडलो.😖
तू आयुष्यात परत कधीच
मला दिसणार नाही या
विचाराने रात्रंदिन रडलो.😩
तुला काय सांगू राणी
तुझं प्रेम मिळवण्यासाठी
किती किती मी धडपडलो?🙄
तू माझी होणार हे
कळल्या नंतर मी माझ्या
सगळ्या वाईट सवयी सोडलो.☺️
तुझी ही साथ माझ्या
जीवनात असल्या कारणाने
खरंच मी तुझ्यामुळे घडलो.🤗
तुझ्या सारखं प्रेमळ माणूस
माझ्या आयुष्याच्या प्रवासात
मिळवून खरंच मी धन्य पावलो.🥰
– प्रेमा
March 20, 2022 at 7:38 am
नशिबवान माणूस… 👍😃
March 20, 2022 at 7:46 am
धन्यवाद दादा.🙏😀
March 20, 2022 at 7:56 am
Dev manusani murtimant prem mhanje Prema
March 20, 2022 at 8:41 am
Thank you Tai.🙏😊
March 20, 2022 at 9:13 am
खूप सुंदर मांडणी…. असच रोज एकेक कविता अमाचासाठी वाचायला मिळेलच
March 20, 2022 at 10:29 am
नक्कीच सर.😊
धन्यवाद!🙏😊
March 23, 2022 at 2:33 am
❤️ अप्रतिम कविता 💕
March 23, 2022 at 6:55 am
धन्यवाद!🙏😊
March 23, 2022 at 10:03 am
ह्रदयाला स्पर्श करून जाणारी कविता….👍
March 23, 2022 at 10:25 am
धन्यवाद!🙏😊