Month March 2022

आरोग्यभान

दिवस रात्र एक करून तू करत असलेल्या अविरत कष्टाने तुझे घर आणि संसार तुझ्यासाठी ठरतात भक्ती.😊   संसाराचा गाडा हाकताना कधीही विसरू नकोस की, तुला योग्य आहार आणि व्यायामाने आजारांपासून मिळते मुक्ती.😊   दैनंदिन जीवनात योग्य पोषक आहार, सूर्यनमस्कार आणि… Continue Reading →

तू माझी झाली नाहीस

तू फक्त माझीच आहेस म्हणुन मी सगळ्या जगाला ओरडून सांगितले; पण तू माझी झाली नाहीस.🙄   तुझा हात दुसऱ्याच्या हातात पाहून माझे मन तीळ तीळ तुटले; पण तू माझा विचार केला नाहीस.🙄   तुला माझी जीवन संजीवनी बनवण्याचे मी स्वप्न… Continue Reading →

मी आशा वर्कर

सकाळी उठल्या पासून सूर्य अस्ताला जाई पर्यंत घरोघरी फिरून नागरिकांना जागृत करते मी आशा वर्कर.✊ पालवे, गाव, झोपडपट्टी असो की चाळ प्रत्येक घरात शासकीय योजना पोहोचवण्याचे काम करते मी आशा वर्कर.✊ बाळाच्या जन्मा पासून ते मृत्यू पर्यंत सर्व नोंदी ठेवून… Continue Reading →

तुझा हात हातात

मी तुला गमावता गमावता मिळवलय, तुला डोळेभरून एकदा थोडं पाहू तर दे.🤗 तुझ्यासाठी मी रात्र रात्र जागून काढलीय, तुझी एकदा गळाभेट घेऊ तर दे.🤗 तुला मिळवण्यासाठी मी जगाचा विचार सोडलाय, तुला एकदाचे माझ्या घट्ट मिठीत घेऊ तर दे.🤗 तुझे स्वप्न… Continue Reading →

सोबत असते

तुझ्या मनीच्या भावना वेळीच तू माझ्या समोर व्यक्त केल्या असत्या; तर मी आत्ता कदाचित तुझ्या सोबत असते.😊 तुझं माझ्यावरचं प्रेम इतरांना सांगण्या पेक्षा तू माझ्या समोर व्यक्त केलं असतं; तर मी आत्ता कदाचित तुझ्या सोबत असते.😊 तुला माझ्या विषयी वाटणारी… Continue Reading →

मैत्रीण होशील का?

झाले गेले सगळे विसरून माझ्याशी मैत्री करशील का? तू पुन्हा एकदा माझी मैत्रीण होशील का?🙄 माझा अल्लडपणा नेहमी बाजूला ठेवून मला समजून घेशील का? तू पुन्हा एकदा माझी मैत्रीण होशील का?🙄 तुला मी अजाणतेपणे दुखावलेल्या क्षणांना खरंच विसरशील का? तू… Continue Reading →

खरंच कंटाळले

तुझी मनधरणी करून आपलं नातं जपायला मी खरंच कंटाळले आहे.😔 तुझ्या कामाच्या गराड्यात संसारात मन रमवायला मी खरंच कंटाळले आहे.😔 माझा विचार न करणाऱ्या तुला नात्याचा मान द्यायला मी खरंच कंटाळले आहे.😔 तुझ्या तोंडून राजकारण ऐकुन परत त्याच त्याच बोलण्याला… Continue Reading →

स्वप्नांना साकारलं पाहिजे

बास झालं आता जगाचा विचार करणं कधीतरी स्वतःमध्ये पण तू डोकावून पाहिलं पाहिजे. संसाराच्या रडगाण्यात तू तुलाच न विसरता कधीतरी स्वतःसाठी पण जगलं पाहिजे.☺️ कष्टाची कमाई जमा करून नवऱ्याला न देता त्याच्या त्रासाला तू दोन हात केलं पाहिजे. पाहिलेल्या स्वप्नांनी… Continue Reading →

सख्या तुझी ना ना रूपे

मी एखाद्या संकटात असताना माझ्या डोक्यावरून हात फिरवत, शांतपणे समजून सांगणारा तू मला वडीला सारखा भासतोस.😚 मी खूप दुखी असताना मला प्रेमाने जवळ घेऊन, मायेने पाठीवरून हात फिरवणारा तू मला आई सारखा भासतोस.🥰 मी अडचणीत असताना मला भक्कमपणे धीर देऊन,… Continue Reading →

एक एकाचं नशीब

तो व्यक्ती कितीही निस्वार्थी असला तरी कोणाचंही निस्वार्थी प्रेम त्याच्या दैवात नसतं, खरंच एक एकाचं नशीबच एवढं का फुटकं असतं?😇 तो व्यक्ती सर्वांना मदत करणारा असला तरी त्याच्या मदतीला धावणार कोणी नसतं, खरंच एक एकाचं नशीबच एवढं का फुटकं असतं?😇… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!