झाले गेले सगळे विसरून
माझ्याशी मैत्री करशील का?
तू पुन्हा एकदा माझी
मैत्रीण होशील का?🙄
माझा अल्लडपणा नेहमी
बाजूला ठेवून मला
समजून घेशील का?
तू पुन्हा एकदा माझी
मैत्रीण होशील का?🙄
तुला मी अजाणतेपणे दुखावलेल्या
क्षणांना खरंच विसरशील का?
तू पुन्हा एकदा माझी
मैत्रीण होशील का?🙄
मला छळणाऱ्या तुझ्या
आठवणींना दूर सारशील का?
तू पुन्हा एकदा माझी
मैत्रीण होशील का?🙄
तुझा हा दुरावा दूर करण्यासाठी
प्लीज माझ्याशी बोलशील का?
तू पुन्हा एकदा माझी
मैत्रीण होशील का?🙄
तुझा हा राग सोडून माझ्या
जीवनाची मार्गदर्शक बनशील का?
तू पुन्हा एकदा माझी गोड
मैत्रीण होशील का?🙄
– प्रेमा
March 10, 2022 at 3:03 am
Naryana tad jau na dilelach bara. Tu tuhi vyatha chan mandali ahe.
March 10, 2022 at 3:04 am
Natyana*
March 10, 2022 at 3:08 am
Thank you Tai.🙏😊
March 10, 2022 at 4:40 am
छान. समोरची व्यक्ती समजूतदार,खरी ,प्रामाणीक व प्रेमळ असेल तर नक्कीच होईल. Dont worry. मैत्री ही मोत्याच्या सरीसारखी असते ती जूळतेच
March 10, 2022 at 6:39 am
धन्यवाद ताई.🙏😊
March 10, 2022 at 4:53 am
कोणतीही मैत्रीण विरघळेलच असं वाचून… 😃👍👍 खूप छान
March 10, 2022 at 6:39 am
धन्यवाद दादा.🙏😊
March 12, 2022 at 2:44 am
Nice
March 12, 2022 at 3:08 am
Thanks.🙏😊