तू मला आता गृहीत धरत आहेस तर ठिक आहे;
पण मदतीच्या वेळी मी नसताना तुला माझ्या
असण्याची किंमत कळेल.😊
तू माझ्या वागण्याला एक लेबल लावत आहेस तर
ठिक आहे; पण मी दूर गेल्यावर तुला माझी
किंमत कळेल.😊
तू मला आता परकं समजत आहेस तर ठिक आहे;
पण अडचणींमध्ये तुला माझ्या शब्दांची
किंमत कळेल.😊
तू माझ्या काळजी घेण्याला मजाकमध्ये घेत आहेस
तर ठिक आहे; पण मी सोबत नसताना तुला माझी
किंमत कळेल.😊
तू मला आता वेड्यात काढत आहेस तर ठिक आहे;
पण त्रासामध्ये तुला माझ्या समजवण्याची
किंमत कळेल.😊
तू माझ्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करत आहेस तर ठिक
आहे; पण गरजेच्या वेळी मी नसताना तुला माझी
किंमत कळेल.😊
– प्रेमा
March 16, 2022 at 2:34 am
Kharach mast….👌
March 16, 2022 at 4:19 am
Thank You.🙏😊
March 16, 2022 at 3:10 am
सुंदर
March 16, 2022 at 4:20 am
धन्यवाद!🙏😊
March 16, 2022 at 3:38 am
Very good!!!
March 16, 2022 at 4:20 am
Thank you Tai 🙏😊
March 16, 2022 at 4:53 am
Khoop chhaan 👍👍👍
March 16, 2022 at 10:03 am
धन्यवाद दादा.🙏😊