आज गुलाबाचे फुल देण्या पेक्षा
मनीच्या भावना समजून घे,
रोज स्वप्नात भेटण्या पेक्षा
प्रत्यक्षात येऊन प्रेमाची गुलाबी भेट घे.😊
-प्रेमा
आज गुलाबाचे फुल देण्या पेक्षा
मनीच्या भावना समजून घे,
रोज स्वप्नात भेटण्या पेक्षा
प्रत्यक्षात येऊन प्रेमाची गुलाबी भेट घे.😊
-प्रेमा
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑
Leave a Reply