संकटकाळात लढण्याची शक्ती दिली जवळचे लोकं ओळखण्याची युक्ती दिली💐 स्वतःला जाणण्यासाठीचा काळ दिला स्वतःतील छंद जोपासण्यासाठी वेळ दिला💐 पैसा जपून वापरण्याची शिकवण दिली नातेसंबंधातील टिकवण दिली💐 जीवन जगण्याची नवी आशा दिली मैत्रीची नवीन दिशा दिली💐 माणसाच्या मनमानीला तडा दिला आयुष्यभर… Continue Reading →
एखाद्याच्या आठवणीत झुरण्यात प्रेम असतं की, त्या आठवणीतून चांगले ध्येय ठरवण्यात प्रेम असतं?🤔 एखाद्यावर प्रेम केलं तर त्याला मिळवण्यात प्रेम असतं की, सत्य स्वीकारून आयुष्याची नवी सुरुवात करण्यात प्रेम असतं?🤔 आपण प्रेम करणारी व्यक्ती सोडून गेली म्हणून आयुष्य संपवण्यात प्रेम… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑