माझं सावली बनून सतत तुझ्या सोबत असणं तू विसरू शकणार नाहीस.🥰 प्रेमाचा विश्वास देण्यासाठी माझी घेतलेली शपथ तू विसरू शकणार नाहीस.☺️ मी फक्त तुझीच आहे हा दिलेला विश्वास तू विसरू शकणार नाहीस.🥰 सारी दुनिया विसरून माझ्या सोबत… Continue Reading →
हे निर्मात्या या वर्षी तरी कोरोनाची बिकट वाट नको, आता तुला जमेल तशी रोज नवी निरोगी पहाट दे.🤗 हे करुणाकरा या वर्षी तरी दुःखाची वेळ नको, आता तुला जमेल तशी रोज नव्या उमेदीची साथ दे.🤗 हे ईश्वरा या वर्षी तरी… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑