भावा बहिणींच्या पवित्र नात्याची वाट लावू नकोस, उगाच चुकीचे वागून स्वतःचा तमाशा पाहू नकोस.😊 चार दिन की जवानीसाठी लाचार होऊ नकोस, भावनेच्या भरात स्वत्व पनाला लावू नकोस.😊 आज होईल ज्यांच्याकडून तुझ्या हुस्नाची वाह वाह, उद्या तेच करतील तुझ्या अस्तित्वाचा कचरा… Continue Reading →
passionately प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे हे आपले भाग्य आहे. आपण करत असलेल्या चांगल्या कर्माचे ते एक साध्य आहे.. – प्रेमा
खुदका जमीर बेचनेवाले कभी कामयाब नहीं होते, ऐसे लाचार लोग कभी चैन की निंद नहीं सोते. – प्रेमा
राजश्री मॅडम आणि मदन सरांचा सूर्यनमस्कार ग्रूप, या दिग्गजांच्या प्रेरणेने येतो आम्हा सर्वांना हुरूप.☺️ ग्रूप सदस्य आहेत समंजस आणि एका पेक्षा एक सरस, पण कोणीही करत नाही इतरांना कमी लेखण्याचा अट्टाहास.😊 थोडे स्ट्रिक्टच आहेत ग्रूपचे बाई ॲडमिन, त्यामुळे… Continue Reading →
खरीद लूं तेरी ये खुबसुरत हँसी लेकिन वो इतनी सस्ती तो नहींl कुछ भी खरीदा जाए ऐसी अमिरों की ये बस्ती तो नहींll – प्रेमा
त्याचा शांत स्वभाव तुला भावाला, म्हणून तो तुला मनापासून आवडला. पाच वर्षांपूर्वी तुम्ही एकमेकांना भेटला, आणि मनोमन विनाअट एकमेकांना पटला. तुमच्या या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले, आणि वत्सल नावाचे गोड फुल अवतरले. तू त्याच्या आणि तो तुझ्या मनात भरला, म्हणून… Continue Reading →
शब्द फुकट आहेत म्हणून काहींना ते तोंडात घोळवायची खोड भारी, हे लोक समज आणि अनुभव या दोन शब्दात नेहमी गफलत करी.😅 दुसऱ्यांना सांगण्या आधी स्वतःच यातील फरक समजून घ्यावा की सवारी, अशाने स्वतःच स्वतःची नाचक्की करून घेता की बा… Continue Reading →
मूल जन्माला यावे म्हणून आई बाबाची असणारी गडबड, ते जन्माला आल्या नंतर त्याला वाढवतानाची धडपड.🤗 ते मोठे झाले की त्याला सांभाळण्यासाठीची पळापळ, किशोरवय म्हणजेच त्याचा अल्लडपणा जपण्याची धावपळ.🙄 मूल फक्त आपलंच ऐकावं यासाठी होणारी घालमेल, लग्ना नंतर ते आपल्यापासून दूर… Continue Reading →
महिलांनीच घर स्वच्छ ठेवण्याचा अट्टाहास कशाला हवा, घरातील झाडूला लागावा की कधीतरी पुरुषाचा हात नवा.☺️ स्वयंपाक करून थकत असेल की ती पण कवा कवा, एखाद्या भाजीसाठी लागावा की पुरुषाचा हात नवा.😊 ऑफिस-घर असते तारेवरची कसरत म्हणणं असतं सोपं… Continue Reading →
मी आजारी असताना तू घेणाऱ्या काळजीतून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰 मी तुझ्यासाठी सर्वस्व आहे या तुझ्या विचारातून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰 मी खुश राहावी म्हणून समानतेच्या या तुझ्या वागण्यातून मला तुझं प्रेम जाणवतं.🥰 मी सतत तुझ्या सोबत… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑