Page 31 of 33

धर्म द्वेष

धर्म द्वेष दाखवत आपण नकळत आपले सहकारी, मित्र, शेजारी यांच्या पासून दूर जात आहोत हे लक्षात पण येत नसेल तर आपल्या सो कॉल्ड पदवीला काहीही अर्थ नाही. बऱ्याच वेळेस पाहते एखाद्या धर्माचे नाव ऐकले तरी काही लोकांचे विनाकारण पित्त खवळताना… Continue Reading →

पुस्तके

पुस्तके हसवतात पुस्तके रडवतात पुस्तके माणसाचे जीवन घडवतात   पुस्तके जीवनाला दिशा देतात जगण्याची नवीन आशा देतात   सुखात पुस्तके हे मार्गदर्शक असतात तर दुःखात हेच पुस्तके सोबती असतात   मानवी वयाचे बंधन ते पाळत नसतात सदा सर्वकाळ ते माणसाचे… Continue Reading →

हँसते रहिए

जो दुसरों का दिल दुखाता हैं, वो इन्सान कभी चैन की निंद नहीं सो सकता, इसलिये हँसते रहिए और हँसाते रहिए.. – प्रेमा  

बाल मजुरी

त्याला मिसरडू फुटण्या आधीच त्याचा बाप देवाघरी जातो, हसण्या खेळण्याच्या वयात घराचा भार अचानक त्याच्यावर येतो. घरात चार पाच तोंडं खाणारी म्हणून माय धाय मोकलून रडते, आपल्या आईला त्रास नको म्हणून हे मूल कामाच्या आहारी पडते. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी… Continue Reading →

रंग जीवनाचा

रंग आनंदी जीवनाचा. रंग जीवनातील भिन्न छटांचा..😊 रंग व्यक्तीच्या माणुसकीचा. रंग माणुसकीतील रूपाचा..😊 रंग मानवातील प्रेमळ भावनांचा. रंग भावनातील वेगळेपणाचा..😊 रंग मनामनातील नात्यांचा. रंग नात्यांमधील प्रेमाचा..😊 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा….. 🙏💐 – प्रेमा

आशेचा किरण

व्यक्तीला जीवनात सगळं संपलं असं वाटायला लागतं. नेमकं तेंव्हाच कुठून तरी आशेचा किरण दिसायला लागतो.. फक्त तो पाहण्याची नजर आपल्याकडे असणे गरजेचे आहे.. – प्रेमा

कोरोनाचा काळ

कोरोनाच्या या काळात जीवाला वेगळीच हुरहूर लागलेली असते.😌 मनात नको त्या गोष्टीची आणि नको त्या विचारांची काहूर माजलेली असते..🙄 कोणत्याही संकटावर मात करून चालणारी ही दुनिया कधी थांबत नसते.☺️ तरी पण मानवाच्या मनात एक अनामिक भीती दडलेली असते..😊 या परिस्थितीत… Continue Reading →

वक्त

इतना भी उदास मत हो मेरे दोस्त वक्त ही गिरा देता है! और वक्त ही संभल लेता है!! वक्त कौन सा भी हो! सिर्फ तुम डटे रहो!!! – प्रेमा

पहिलं प्रेम

त्याचे मला अगदी फुलाप्रमाणे जपणे, माझ्या आनंदासाठी सतत धडपड करणे; हे पहिलं प्रेम तर नसेल ना? स्वतःला विसरून या प्रेमात दंग होणे, लहान मुला प्रमाणे माझे लाड पुरवणे; हे पहिलं प्रेम तर नसेल ना? एकटी असताना सतत त्याचा विचार येणे,… Continue Reading →

वाढदिवस शुभेच्छा

तुझ्या येण्याने घरात नवचैतन्य आलं! तुझ्या धावण्याने आंगण आनंदून गेलं!!   तू आई-बाबांचा कोहिनूर हिरा! तू आजी-आजोबांचा लाडका तारा!!   तुला पाहण्याची मला नेहमीच आस! तुला भेटण्यासाठी तिकडं येतो मी खास!!   नावाप्रमाणे तू आयुष्यात मोठे व्हावे! आनंदाचे हसू तुझ्या… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!