तू होतीस तर पैसा नव्हता पैसा आहे तर आता तू नाहीस पहा हा खेळ माझ्या दैवाचा.😐 तू होतीस तर वेळ नव्हता वेळ आहे तर आता तू नाहीस पहा हा खेळ माझ्या दैवाचा.😐 तू होतीस तर फिरणे नव्हते फिरणे आहे तर… Continue Reading →
तू प्रपोज न करता ही फक्त तुझ्या बोलण्यातून प्रेम जाणवतं.♥️ तू प्रपोज न करता ही फक्त तुझ्या डोळ्यातून प्रेम जाणवतं.♥️ तू प्रपोज न करताही फक्त तुझ्या सहवासातून प्रेम जाणवतं.♥️ तू प्रपोज न करता ही फक्त तुझ्या काळजीतून प्रेम जाणवतं.♥️ तू… Continue Reading →
आपण रोज डे रोज डे न करता आपल्या जवळच्या व्यक्तीला जाणून घ्यावं रोजच त्या व्यक्ती समोर व्यक्त व्हावं.🌹 आपण रोज डे ची वाट न पाहता आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला एकांतात भेटावं रोजच आपल्या व्यक्तीचं प्रेम अनुभवावं.🌹 आपण रोज डे रोज डे… Continue Reading →
माझे दुःखी मनातील यातना तुझ्या समोर मोकळे करायला, माझे जीवनातील सुख डोळेभरून पाहायला; मज जवळ हवीस तू.🤗 माझे आयुष्यातील सुखी क्षण वाटून घ्यायला’ माझ्या उभारीच्या पडत्या काळात धीर द्यायला; मज जवळ हवीस तू.🤗 माझा चेहरा हातात घेऊन भालावर ओठ टेकवायला,… Continue Reading →
अजुन एक प्रशांत सर टीम सदस्याचा वाढदिवस आज, तुझ्या आवाजाला आहे एक नैसर्गिक अनमोल साज.🤩 लोकांना शालजोडे देण्याची तुझी कसब लई भारी, ज्याला ते कळले त्याला नेतोस तू हसण्यावरी.😅 तूझ्या आवाजात आहे काहीतरी जादू खास, प्रशांत सर म्हणायचे… Continue Reading →
मागे एक आणि पुढे एक बोलणं, हे तुम्हा पळपुट्या लोकांचं काम हाय.😅 पळून पळून तुम्ही अजुन कुठवर पळणार? सत्य वागेल त्याचा मागे शेवटी राम हाय.☺️ एवढं पण अती करू नका पापाचा घडा भरणं सुरू हाय.😅 स्वकर्मावर स्वतःला… Continue Reading →
आई बाबांची आहेस तू लाडकी लहान परी, आयुष्यात घेऊन आली आहेस तू आनंदाच्या सरी.🤗 चुरमुरे, पोहे, पापडचा करतेस घरभर पसारा, आई बाबांचा दिवस जाई तो आवरण्यात सारा.😂 कृष्णा ताईची आहेस तू लाडकी बाहुली, तुझ्या रुपात सगळ्यांना दिसे तिची सावली.☺️ लॉकडाऊन… Continue Reading →
काय सांगू तुला या दिलाचे हाल? तुला पाहिल्या शिवाय माझा दिवस जात नाही, हा रुसवा सोड ना ग राणी.🙄 कसा मनवू तुला बोलण्यासाठी? तुझ्याशी बोलल्या शिवाय मला खरंच राहवत नाही, हा अबोला सोड ना ग राणी.🙄 कसा करू तुला गप्पांसाठी… Continue Reading →
दुरून डोंगर साजरे न म्हणता कधीतरी जवळ जाऊन पहावे, त्यातील खाच खळगे पण मोजावे.😊 दुरून डोंगर सुंदर न म्हणता त्याला जवळून जाणुन घ्यावे, कुठला घाव जिव्हारी लागला ते पण पहावे.😊 दुरून डोंगर छान न म्हणता त्याचे दुःख जाणावे,… Continue Reading →
आमचं प्रेम एवढं आहे की, दोघं एकत्रच आजारी पडतो आणि एकमेकांना सावरतो.😀 आमचं प्रेम एवढं आहे की, दोघांनाही सुरमई खूप आवडते आणि दोघंही तिचा फडशा पाडतो.😀 आमचं प्रेम एवढं आहे की, दोघांना एकदाच सर्दी होते आणि एकमेकांचा रुमाल शोधून देतो.😀… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑