आपण रोज डे रोज डे न करता
आपल्या जवळच्या व्यक्तीला जाणून घ्यावं
रोजच त्या व्यक्ती समोर व्यक्त व्हावं.🌹
आपण रोज डे ची वाट न पाहता
आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला एकांतात भेटावं
रोजच आपल्या व्यक्तीचं प्रेम अनुभवावं.🌹
आपण रोज डे रोज डे न करता
आपल्या व्यक्तीच्या सुख दुःखात सहभागी व्हावं
रोजच आपल्या व्यक्तीवर प्रेम करावं.🌹
आपण रोज डे ची वाट न पाहता
आपल्या माणसाला जवळ घ्यावं
रोजच प्रेमाची एक तरी झप्पी द्यावं.🌹
आपण रोज डे रोज डे न करता
आपल्या प्रेमाच्या भावना जाणावं
रोज थोडा वेळ तरी गप्पा करावं.🌹
रोज डे वर्षातून एकदाच येतो तर
आपण रोज प्रेमाच्या व्यक्ती सोबत राहतो
म्हणून त्याला रोज एक तरी रोज द्यावं.🌹
– प्रेमा
February 8, 2022 at 5:27 am
Ho ho. अगदी नक्की. पण लाईफ ईतकं फास्ट व तांत्रीक झालय की लोकांना हे ईंग्रजाळलेले सण सेलीब्रेट करावे लागतात. जवळची माणसं आपलीच असतात ती अशी डेज साजरे करुन होतं नाहीतच.छान लीहीलय. परफेक्ट
February 8, 2022 at 5:40 am
धन्यवाद ताई.🙏😊
February 8, 2022 at 11:18 am
❤️💕 👌🌷🌷🌷 Happy ROSE day 🌹
February 8, 2022 at 1:25 pm
Thank you.🙏😊