आई बाबांची आहेस तू लाडकी लहान परी,
आयुष्यात घेऊन आली आहेस तू आनंदाच्या सरी.🤗
चुरमुरे, पोहे, पापडचा करतेस घरभर पसारा,
आई बाबांचा दिवस जाई तो आवरण्यात सारा.😂
कृष्णा ताईची आहेस तू लाडकी बाहुली,
तुझ्या रुपात सगळ्यांना दिसे तिची सावली.☺️
लॉकडाऊन मुळे ताई आणि बाबांचा वेळ तुला मिळाला,
त्यामुळे तुझ्या संगोपनात त्यांचा हातभार लागला.🥳
तुझ्या बाललीला घरचा सदस्य प्रत्यक्ष अनुभवतो,
तर आम्ही तुझी किस्से ऐकूनच खूप खुश होतो.😇
तुझे पुढील सर्व आयुष्य आनंदात जावो हीच एक सदिच्छा,
प्रिय अभिज्ञा तुला बीबीसी पॉडकास्ट टीमकडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎂🎁🥳🎊💐
– प्रेमा
February 5, 2022 at 6:50 am
Khooopach sunder 👍👍👍
February 5, 2022 at 7:01 am
धन्यवाद दादा.🙏😊
February 5, 2022 at 7:07 am
खुपचं छान. प्रेमा आम्हा सर्वांच्या शुभेच्छा प्रातीनीधीक स्वरूपात तू दील्यास. धन्यवाद. अभीज्ञा खुप मोठी हो
February 5, 2022 at 7:13 am
धन्यवाद ताई.🙏😊
February 5, 2022 at 7:09 am
खूप सुंदर आहे कविता…!!
February 5, 2022 at 7:14 am
धन्यवाद सर.🙏😊
February 5, 2022 at 7:10 am
Prema wah kya baat! Ekdum amha saglyancha bhavna tu shandar shabdat utravlya.
February 5, 2022 at 7:14 am
Thank you Dear Tai.🙏☺️
February 5, 2022 at 7:42 am
❤️❤️❤️ अप्रतिम ❤️❤️❤️
खूप सुंदर….
Thank You 🙏🙏🙏🙏
February 5, 2022 at 12:37 pm
धन्यवाद!🙏😊