तू होतीस तर पैसा नव्हता
पैसा आहे तर आता तू नाहीस
पहा हा खेळ माझ्या दैवाचा.😐
तू होतीस तर वेळ नव्हता
वेळ आहे तर आता तू नाहीस
पहा हा खेळ माझ्या दैवाचा.😐
तू होतीस तर फिरणे नव्हते
फिरणे आहे तर आता तू नाहीस
पहा हा खेळ माझ्या दैवाचा.😐
तू होतीस तर काळजी नव्हती
काळजी आहे तर आता तू नाहीस
पहा हा खेळ माझ्या दैवाचा.😐
तू होतीस तर किंमत नव्हती
किंमत आहे तर आता तू नाहीस
पहा हा खेळ माझ्या दैवाचा.😐
तू होतीस तर माझे एक विश्व होते
तू नाहीस तर माझे आयुष्य भकास आहे
पहा हा खेळ माझ्या दैवाचा.😐
– प्रेमा
February 9, 2022 at 5:33 am
खूपच सुंदर 👍👍👍
February 9, 2022 at 5:40 am
धन्यवाद दादा!🙏🙏
February 9, 2022 at 6:05 am
दैवाचा खेळ असाच.
February 9, 2022 at 8:59 am
धन्यवाद ताई.🙏😊
February 9, 2022 at 9:12 am
That’s life! Kisi ko mukkamal jahan nahi milta! Kabhi kami toh kabhi Asma nahi milta.
February 10, 2022 at 3:41 am
Right Tai.
Thank you.🙏😊
February 9, 2022 at 9:13 am
*kabhi jameen
February 9, 2022 at 11:20 am
😘. तिच्या नसण्याची सवय करावी लागलीआहे 😘😭😭😭😭😭😭
February 10, 2022 at 3:41 am
अच्छा.😊
धन्यवाद!🙏😊