अजुन एक प्रशांत सर टीम सदस्याचा वाढदिवस आज,

तुझ्या आवाजाला आहे एक नैसर्गिक अनमोल साज.🤩

 

लोकांना शालजोडे देण्याची तुझी कसब लई भारी,

ज्याला ते कळले त्याला नेतोस तू हसण्यावरी.😅

 

तूझ्या आवाजात आहे काहीतरी जादू खास,

प्रशांत सर म्हणायचे एक तरी गाणं ऐकवं भानुदास.🥰

 

कामामुळे आपल्या टीमची (सुपूप्रे) हल्ली भेट होत नाही,

त्यामुळे तू आम्हाला पार्टी देऊ नये असा त्याचा अर्थ नाही.😂

 

जीवनात तुझ्या गायन छंदाकडे करू नको कधी दुर्लक्ष,

माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा लक्ष लक्ष.🎂🎁💐

– प्रेमा