खरंच तू दिसतेस भारी हसतेस पण एकदम भारी.😍 चित्रकले सोबतच तुझी डान्सची आवड न्यारी गाणं लागलं की तू मनसोक्त डान्स करी.🤩 पत्नी म्हणून छान वटवतेस जबाबदारी आई म्हणून बाळाची घेतेस काळजी सारी.🥰 मैत्रीण म्हणून मनापासून नाते जपतेस भारी कायम असेच… Continue Reading →
प्रिय सर, बघा ना सर तुमचा आज परत एक वाढदिवस, लक्षात आहेत तुमच्या सोबतचे ते छान छान दिवस. ऑफीस तुमच्या प्रेमळ आवाजाने दणाणून जाई, आम्हा सर्वांना तुमच्या Good Morning ची खूप आठवण होई. आठवतात तुमच्या सोबतचे सर्व आनंदी क्षण, आमच्यात… Continue Reading →
नवनवीन रस्ते शोधणारी आमची लाडकी गाडी, गाडी सोबत फिरणारी आमची वेडी जोडी.🚘 रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवळ आणि निसर्ग अतिशय सुंदर, छान डांबरी रस्ता पाहून गाडी चालवताना ताबा ठेवावा लागतो मनावर.😊 घाटातील पवनचक्कीची पांढरी मोठी रांग पाहून मन प्रसन्न होते, त्यांचे… Continue Reading →
(सत्य घटनेवर आधारित) प्रिय सखी तुला आत्ता लगेच थकून चालणार नाही, अजुन थोडे कष्ट केल्याशिवाय यश मिळणार नाही. मान्य, तुला सहन करावं लागतं सध्या सगळं, हे जग खरंच या पेक्षा नाही ग राणी वेगळं. जोडीदारासाठी तू खपत आहेस रात्रंदिन, आम्हाला… Continue Reading →
हसण्यासाठी जन्म आपला, हसण्यासाठी आपण, मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण? हसण्याचे कितीतरी फायदे आहेत, तरीही लाजतो आपण, मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण? हसण्याने मन आनंदी राहतं हे मनोमन जाणतो आपण, मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का… Continue Reading →
फक्त यंत्रावरच नाही तर आयुष्यात देखील काही गोष्टी आणि काही माणसे नात्यातून शिफ्ट+डिलीट करावी लागतात. त्यामध्ये दोघांचेही भले असते. – प्रेमा
(सत्य घटनेवर आधारित कविता) कोरोनामुळे दुरावलेल्या जिवलगाला भेटण्यासाठी तळमळणारी ती एक हरीण. प्रवास एवढा सोपा नव्हता हे जाणून ही त्याला भेटण्यासाठी सतत धडपडत करणारी ती एक हरीण. दोन डोस पूर्ण झाले म्हणून तिकीट मिळाले याचा आनंद साजरा करणारी ती एक… Continue Reading →
हिरवागार निसर्ग आणि त्याची शुद्ध हवा, असा अनुभव वेळ मिळेल तेंव्हा घ्यावा. येथील हिरवळ पाहून मन प्रसन्न होते, रंगी बेरंगी फुलांचे दर्शन मनाला उभारी देते. अनमोल आहे निसर्गातील हा विविधतेचा ठेवा, निसर्गाचे संवर्धन करणे तुझ्याच हाती रे मानवा. प्राणी पक्षी… Continue Reading →
त्याच त्या गोष्टी तेच ते राजकारण परत तेच सर्व, टोळीच्या म्होरक्याने परत आणलयं चमचे लोकांचे पर्व. या कुचकट लोकांचा हात धरू शकणार नाही कोणी कुटाळक्या करण्यात, पहिला नंबर मारतील कुठून तरी शोधून आणलेले उसने तत्वज्ञान झाडण्यात. समोर गोड बोलून मागे… Continue Reading →
मुलगा व्हावा म्हणून अनेक नवस करणारे पाहिले आहेत; पण मुलीला समानतेने वागवणारे खूप कमी आहेत. मुलगी असते हास्याची खाण, ती असते कुटुंबाची शान. ती ठेवते तुमचा मान.. ती असली की सगळीकडे चिवचिवाट, ती असली की घरात घमघमाट. ती… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑