तुझ्या येण्याने घरात नवचैतन्य आलं! तुझ्या धावण्याने आंगण आनंदून गेलं!! तू आई-बाबांचा कोहिनूर हिरा! तू आजी-आजोबांचा लाडका तारा!! तुला पाहण्याची मला नेहमीच आस! तुला भेटण्यासाठी तिकडं येतो मी खास!! नावाप्रमाणे तू आयुष्यात मोठे व्हावे! आनंदाचे हसू तुझ्या… Continue Reading →
भर उन्हाळ्यात येतो ज्याला बहर, ज्याच्यामुळे खुलून जाई सर्व परिसर. त्याच्या सावलीत बसण्याची येते मानवास लहर, असा हा वृक्ष लाल फुलांनी दिसतो खूप सुंदर. पक्षी विसावती त्याच्या सावलीत पसरूनी पर, सौंदर्यास साजिरे नाव असे त्याचे गुलमोहर. – प्रेमा
समोर गोड बोलून मागे निंदा करी, पद आणि पैशासाठी किती ही लाचारी. तुमच्या या वृत्तीला ओळखते दुनिया सारी, तरीही पैसा मिळवण्यासाठी तुमच्या मागे मागे फिरी. तोंडावर तुम्हा म्हणेन तुम्ही लई भारी, पण तुमच्या माघारी तुमचीच लायकी काढे ही सारी. दोघांत… Continue Reading →
मुलगी जन्माला आल्यावर ज्याच्या आनंदाला पारावारा उरत नसतो, त्याच वेळी मुलीला खूप मोठे करायचे तो मनोमन ठरवत असतो. आई प्रमाणे सगळे लाड पुरवणे तो न थकता करत असतो, हे करताना तो बापाचे कर्तव्य कधीच विसरत नसतो. मुलीस लहानाचे मोठे करताना… Continue Reading →
होळी म्हटलं की रंगांची साठवण, नकळत जागे होई लहानपणीची आठवण.😊 धांदल होई मिञ जुळवाजुळवीची, मजा असायची रंग अदलाबदलीची.😜 ध्येय एकच मनसोक्त रंग खेळून आनंद लुटणे, मोठे लोकं रागावले की हळूच पळत सुटणे.🙄 दिवस उजाडल्या पासून खेळात असू एवढे रममान, की… Continue Reading →
प्रजासत्ताक दिन आला की मी अलगद बालपणीच्या आठवणीत रमून जाते, त्यावेळेस केलेल्या धमाल मस्तीची अचानक आठवण येते.🇮🇳 पूर्वसंध्येला प्रजासत्ताकची पूर्ण तयारी करताना धांदल उडायची, रात्री उशिरापर्यंत जागून पण सकाळी लवकर उठण्यात भारी मज्जा यायची.🇮🇳 शाळेच्या मैदानवर होणारे संचालन खूप भारी… Continue Reading →
तुझं ते रोज रुसणं आणि माझं तुला रोज मनवणं ही मैत्री आहे की अजुन काही!☺️ कोणी मला बोललं की तुझ्या मनाला लागणं आणि तू दुःखी होणं ही मैत्री आहे की अजुन काही!☺️ तुझ्या मनातलं वादळ शब्दावाटे बाहेर येणं आणि ते… Continue Reading →
जगणे तू भावना मी श्वास तू जीवन मी..☺️ जग तू संसार मी शब्द तू गीत मी..😍 वटवृक्ष तू छाया मी ग्रीष्म तू वर्षा मी..☺️ प्रेम तू प्रीती मी पाणी तू अग्नी मी..🥰 जपणे तू वादळ मी सागर तू लाटा मी..☺️… Continue Reading →
दिवस येतो आणि जातो तसे मनातील चढउतारांना पण समजून घेतलचं पाहिजे , आता मला जगलचं पाहिजे.🌞 जिवाचं रान करून मला वाढवणारे माझे आई वडील यांचा मान राखलाचं पाहिजे, आता मला जगलचं पाहिजे.😚 अडचणीतून मार्ग काढून पुढे जाणाऱ्या लोकांचा आदर्श घेतलाचं… Continue Reading →
आभासी जगतातही भासी वाटेल अशी मैत्री तुझी माझी. लांब असूनही जवळ भासेल अशी मैत्री तुझी माझी.. न पाहताही विश्वास बसेल अशी मैत्री तुझी माझी. सुख सांगून तर दुःख सगळे बोलण्यातून मिटेल अशी मैत्री तुझी माझी.. न बोलताही मनातील भाव कळेल… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑