भर उन्हाळ्यात येतो ज्याला बहर,
ज्याच्यामुळे खुलून जाई सर्व परिसर.
त्याच्या सावलीत बसण्याची येते मानवास लहर,
असा हा वृक्ष लाल फुलांनी दिसतो खूप सुंदर.
पक्षी विसावती त्याच्या सावलीत पसरूनी पर,
सौंदर्यास साजिरे नाव असे त्याचे गुलमोहर.
– प्रेमा

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑
November 25, 2021 at 3:32 am
मला एक गाणं आठवला, गुलमोहर अगर तुम्हारा नाम होता….
या उन्हाळ्यात गाडी काढ आणि ये माझ्या दारी दोन गुलमोहर आहेत.
November 25, 2021 at 4:11 am
हो ताई. ते झाड पाहून अजुन एक मोठी कविता तयार होईल.👍😀
November 25, 2021 at 4:53 am
वाहहहहहहह क्या बात है
November 26, 2021 at 5:57 am
धन्यवाद दादा!🙏😊