योगाचे ज्ञान विचारले की, खूप सारी माहिती सांगतात भरभर असे हे आमचे योगा मास्टर.👍 आमचा दिवस सुरू होतो गुड मॉर्निंग आणि करून शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार असे हे आमचे योगा मास्टर.☺️ शालेय मैदानी खेळांचे व्हिडिओ टाकून बालपण उभे करतात आमच्या डोळ्यांसमोर असे… Continue Reading →
अजून तर मे महिना शिल्लक आहे बाई ही गर्मी मला सहन होत नाही.😔 उन्हा तान्हात फिरून माझे बेहाल होई हा उकाडा मला सहन होत नाही.😔 चिल्लापिलांची बाहेर खेळण्याची खूप घाई ही तापमान वाढ मला सहन होत नाही.😔 बाहेर फिरता अंगाची… Continue Reading →
पदाचा गैरवापर करून मनमानी करणाऱ्यांचा हिशोब इथेच होणार.👍 लोकांमध्ये फूट पाडून अराजकता माजवणाऱ्यांचा हिशोब इथेच होणार.☺️ जाणून बुजून गैरसमज पसरवून आपापसात भांडणे लावणाऱ्यांचा हिशोब इथेच होणार.👍 चमच्यांची फौज गोळा करून व हाताशी धरून नियमबाह्य वागणाऱ्यांचा हिशोब इथेच होणार.☺️ कामात जात… Continue Reading →
तुझा आवाज ऐकण्यासाठी अतुर माझे कान ग; पण तू कधी बोलणार आहेस?😍 तूझ्या मनीची हाक ऐकण्यास अधीर माझा जीव ग; पण तू कधी बोलवणार आहेस?😍 तुझ्या मैत्रीच्या होकारासाठी उतावळे माझे हात ग; पण तू कधी स्वीकारणार आहेस?😍 तुझ्या प्रेमात हारण्यासाठी… Continue Reading →
अधिकाराचा योग्य वापर करून समाजहिताचे निर्णय घेऊन त्यावर ठाम राहणारा माणूस म्हणजे वाघा सारखाच निर्भिड प्राणी.😊 सगळीकडे तोंड घालून नासधूस करत नात्यांची वाट लावणारा माणूस म्हणजे डुकरा सारखाच घाण करणारा प्राणी.😊 मालकाच्या मिठाला जागून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणारा माणूस… Continue Reading →
वाऱ्याची झुळूक येते आणि तुझी आठवण करून देते.😊 रेडिओवर एकांताचे गाणे लागते आणि तुझी आठवण करून देते.😊 मित्रांच्या मैफिलीत चर्चा होते आणि तुझी आठवण करून देते.😊 जेवताना अचानक उचकी येते आणि तुझी आठवण करून देते.😊 कातरवेळी पक्षांची चिवचिव ऐकू येते… Continue Reading →
तुला स्वतःचा एक प्रगतीचा मार्ग ठरवायचा आहे, मग आताच विचाराने असं थकून कसं चालेल?😊 तुला प्रगतीचे अनेक शिखरं पादाक्रांत करायचे आहेत, मग आताच हार मानून कसं चालेल?😊 तुला तुझ्यातील क्षमता जगाला दाखवून द्यायची आहे, मग आताच निराश होऊन कसं चालेल?😊… Continue Reading →
घाम गाळून काम करणाऱ्याला कष्टाच्या पैशांची किंमत कळते.🤗 तहानेने व्याकूळ झालेल्याला पाण्याची किंमत कळते.🤗 दुःख अनुभवणाऱ्याला सुखाची किंमत कळते.🤗 गरीबी अनुभवणाऱ्याला श्रीमंतीची किंमत कळते.🤗 भुकेने व्याकूळ होणाऱ्याला अन्नाची किंमत कळते.🤗 सतत विश्वासघात झालेल्याला विश्वासू व्यक्तीची किंमत कळते.🤗 नात्यांमध्ये चढउतार अनुभवणाऱ्याला… Continue Reading →
चैत्र महिन्याच्या दिवस उजाडला हिंदू नववर्षाचा पहिला सण आला अवघा महाराष्ट्र गुढींनी छान सजला.🚩 लहान मुले तयार होतात खाण्यासाठी गाठी थोर सर्व झटतात बाल गोपालांच्या आनंदासाठी या नववर्षाच्या सणाची ही किमया मोठी.🚩 आपापसातील गैरसमज, द्वेष, भांडण, राग सारा विसरूया जीवनातील… Continue Reading →
मार्च २०२० उगवला आणि कोरोनामुळे भारतात मास्क नावाच्या वस्तूची जनतेला नव्याने ओळख झाली.😷 मास्क वापरावा की नाही या वादात वेगवेगळ्या विचारसरणीच्या डॉक्टर लोकांमध्येच चांगलीच जुंपली.😷 विचार तज्ञ, वैज्ञानिक तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकार यांच्या मास्कच्या गोंधळात जनतेची पूर्ती वाट लागली.😷… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑